• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

ऊसतोड कामगारांच्या प्रलंबित कल्याणकारी योजनांबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पुढाकार; समाजकल्याण आयुक्तांसोबत बैठक घेणार

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 22, 2026
in महाराष्ट्र
0
ऊसतोड कामगारांच्या प्रलंबित कल्याणकारी योजनांबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पुढाकार; समाजकल्याण आयुक्तांसोबत बैठक घेणार
0
SHARES
6
VIEWS

ऊसतोड कामगारांच्या प्रलंबित कल्याणकारी योजनांबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पुढाकार; समाजकल्याण आयुक्तांसोबत बैठक घेणार

तुळजाभवानी कामगार संघटनेने, ऊसतोड कामगारांच्या रखडलेल्या शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणीबाबत डॉ. गोऱ्हे यांना दिले निवेदन

पुणे लोकविचार

:ऊसतोड कामगारांसाठी मंजूर झालेल्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी रखडल्याबाबत शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुढाकार घेतला असून, या संदर्भात समाजकल्याण आयुक्तांसोबत लवकरच बैठक आयोजित करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

धाराशिव येथील तुळजाभवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश हरिश्चंद्र पवार यांनी डॉ. गोऱ्हे यांची आज दि.२१ जुलै रोजी डॉ. गोऱ्हे यांच्या पुणे येथील सिल्व्हर रॉक्स निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात, दि.९ जुलै २०२५ रोजी तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत संघटनेने मांडलेल्या अनेक कल्याणकारी योजनांना तत्त्वतः मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर २७ एप्रिल २०२६ रोजी सामाजिक न्याय विभागाने काही योजनांबाबत शासन निर्णयही जारी केला. मात्र, सानुग्रह अनुदान, वस्तीगृह तसेच इतर वैयक्तिक लाभांच्या काही महत्त्वाच्या योजना शासन निर्णयातून वगळण्यात आल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, शासन निर्णय होऊन वर्षाहून अधिक कालावधी उलटूनही अनेक योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. सामाजिक न्याय विभागाच्या स्तरावर काही महत्त्वाचे शासन निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने ऊसतोड कामगारांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित मुद्द्यांची सविस्तर माहिती घेतली. प्रलंबित योजना तातडीने मार्गी लागाव्यात यासाठी समाजकल्याण आयुक्त दीपा मुंढे-मुधोळ यांच्यासमवेत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून विषयाचा पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.


Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashiv collectorosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादऊसतोड मजूरधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकलोकवीचार
Previous Post

बस स्थानकामध्ये एनसीएमसी कार्ड वितरणात शिस्त; नागरिकांची आर्थिक पिळवणुकीला बसला चाप!

Next Post

मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील

मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन - सौ. अर्चना पाटील

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!