• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 4, 2026
in शिक्षण
0
जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती
0
SHARES
16
VIEWS

जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती

धाराशिव Lokvichar – लोकविचार

छत्रपती संभाजीनगर कृती विभागाच्या वतीने अंमली पदार्थविरोधी जनजागृती अभियानांतर्गत येडशी (ता. धाराशिव) येथील जनता महाविद्यालयात शनिवारी (दि. ४ जुलै) नशामुक्ती जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ७०० शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, ४ प्राध्यापक आणि २० शिक्षक सहभागी झाले.
सध्याच्या काळात युवा पिढीमध्ये वाढत चाललेल्या अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना गांजा, अफू, ड्रग्ज तसेच विविध प्रकारच्या अमली गोळ्यांचे सेवन केल्यामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या नशेपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले तसेच सर्व उपस्थितांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली.

हा जनजागृती कार्यक्रम उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस निरीक्षक गीता बागवडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठाकूर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, पोलीस हेडकॉन्स्टेबल शैला टेळे, सुरेश राऊत आणि नागेश केंद्रे यांनी केले.

कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण करून व्यसनमुक्त, निरोगी आणि सुदृढ समाज घडविण्याचा संदेश देण्यात आला. उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadosmanabadpolice adhikshakआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव लोकविचारपोलिस अधीक्षक धाराशिव
Previous Post

श्री तुळजाभवानी मंदिर जमीन प्रकरणी चौकशी आठवड्यात समिती गठीत करणार – पुजार

Next Post

किराणा दुकान फोडणारे तीन सराईत आरोपी लाखोंच्या मुद्देमालासह जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Related Posts

धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी
शिक्षण

धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !
शिक्षण

शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !

July 9, 2026
अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…
शिक्षण

अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…

July 8, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षणाला प्रोत्साहन सभापती आकाश तावडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप
शिक्षण

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षणाला प्रोत्साहन सभापती आकाश तावडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

June 27, 2026
आयटीआय विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या संधी : उपजिल्हाधिकारी प्राजक्ता पाटील साळुंखे
शिक्षण

आयटीआय विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या संधी : उपजिल्हाधिकारी प्राजक्ता पाटील साळुंखे

June 16, 2026
नगर परिषद शाळा क्र. ८ मध्ये मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत
शिक्षण

नगर परिषद शाळा क्र. ८ मध्ये मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2026
Next Post
किराणा दुकान फोडणारे तीन सराईत आरोपी लाखोंच्या मुद्देमालासह जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

किराणा दुकान फोडणारे तीन सराईत आरोपी लाखोंच्या मुद्देमालासह जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!