• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

अखेर स्थगिती उठली ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू!  पत्रक काढून कुणी अपयश लपवू नये, सोमनाथ गुरव यांचा भाजपला टोला! 

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 23, 2026
in राजकारण
0
अखेर स्थगिती उठली ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू!  पत्रक काढून कुणी अपयश लपवू नये, सोमनाथ गुरव यांचा भाजपला टोला! 
0
SHARES
913
VIEWS

अखेर स्थगिती उठली ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू!  पत्रक काढून कुणी अपयश लपवू नये, सोमनाथ गुरव यांचा भाजपला टोला! 

धाराशिव लोकविचार 

ही कामे एकनाथ शिंदे यांनीच मंजूर केली होती आणि आता शिंदे साहेबांनीच ती कामे पूर्णत्वास नेण्यासाठी स्थगिती उठवली आहे त्यामुळे आता जे पत्रक काढणारे आहेत त्यांनी आत्तापर्यंत शहरासाठी किती कामे आणली याची यादी द्यावी आणि मग बोलावे असा टोला सोमनाथ गुरव यांनी भाजप प्रवक्ते नितीन भोसले यांना लगावला. 

सोमनाथ गुरव म्हणाले की,राणा पाटील यांची सत्ता येऊ साधारण सहा महिन्याच्या जवळपास काल झाला आहे तसेच या अगोदरही सत्तेत असलेले राणा पाटील यांनी कोणती विकासकामे केली याची यादी आम्हाला दाखवावी. आम्ही तीन दिवसात या शहराच्या महत्त्वाच्या प्रश्नावर सोडवणूक करण्यासाठी जो निधी आणला त्यावर आमच्या अगोदर त्यांचं पत्रक बघितलं हे अत्यंत हास्यास्पद आहे; नव्हे तर यांच्या यांचं कर्तुत्व आता दिसून आला आहे. नुसत्या घोषणा आणि गप्पा यावर विकास होत नाही. विकासाचं विजन हवं आणि काम करण्याची सचोटी हवी तर विकास होतो अन्यथा 40 वर्ष या जिल्ह्यात जे झालं ते आपण पाहिला आहे. आत्ता उद्यानासाठी निधी मंजूर होतो म्हणजे साहजिकच आहे या चाळीस वर्षात एवढ्या मोठ्या शहरात एक चांगलं उद्यान राणा पाटील उभा करू शकले नाहीत हे या शहराचे दुर्दैव आहे. आत्ता प्रवेश केल्यानंतर जे एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेले काम आज आपल्या नावावर खपवण्याचा राणा पाटील यांनी प्रकार सुरू केलाय तो किती लाजिरवाणा असल्याचं सोमनाथ गुरव यांनी म्हटले आहे. यापुढील ही काळात अशाच प्रकारे ओमराजेंच्या माध्यमातून आम्ही कामे करत राहणार आणि विकास काय असतो तो जिल्ह्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार असा विश्वास सोमनाथ गुरव यांनी व्यक्त केला आहे.

तुमच्या पत्रक बाजी ना फक्त पेपर व माध्यमातून चर्चा होते पण आम्ही काम करताना हे जनतेच्या कल्याणासाठी करू आणि दृश्य स्वरूपात करू असा देखील विश्वास गुरव यांनी व्यक्त केला.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadउस्मानाबादखासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनगर परिषद धाराशिवभकासराजकारण
Previous Post

आठवडी बाजार व तीन उद्यानांच्या विकासकामांना १८ कोटींचा विशेष निधी – भाजपा जिल्हा प्रवक्ते नितीन भोसले

Next Post

राखीव जागेवरून निवडून येऊनही एससी आरक्षणाच्या प्रश्नावर गप्प का?–राजाभाऊ राऊत यांचा आमदारांना सवाल

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post
राखीव जागेवरून निवडून येऊनही एससी आरक्षणाच्या प्रश्नावर गप्प का?–राजाभाऊ राऊत यांचा आमदारांना सवाल

राखीव जागेवरून निवडून येऊनही एससी आरक्षणाच्या प्रश्नावर गप्प का?–राजाभाऊ राऊत यांचा आमदारांना सवाल

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!