• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

शिवसेना धाराशिव जिल्हा लोकसभा सह-संपर्कप्रमुखपदी सूरज (महाराज) साळुंके यांची नियुक्ती

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 15, 2026
in राजकारण
0
शिवसेना धाराशिव जिल्हा लोकसभा सह-संपर्कप्रमुखपदी सूरज (महाराज) साळुंके यांची नियुक्ती
0
SHARES
277
VIEWS

शिवसेना धाराशिव जिल्हा लोकसभा सह-संपर्कप्रमुखपदी सूरज (महाराज) साळुंके यांची नियुक्ती

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; हिंदुत्वाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

धाराशिव लोकविचार

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संसदिय गटनेते डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या धाराशिव जिल्हा लोकसभा सह-संपर्कप्रमुखपदी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सूरज (महाराज) साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते साळुंके यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या नियुक्तीमुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पक्ष संघटन अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यावेळी बोलताना सूरज (महाराज) साळुंके यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटनात्मक पातळीवर प्रभावीपणे काम करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.पक्ष नेतृत्वाने दिलेल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करून धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही साळुंके यांनी स्पष्ट केले.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकशिवसेनासंपर्कप्रमुखसूरज साळुंके
Previous Post

उन्हाळी परंपरांचा सुगंध अजूनही जिवंत; ज्येष्ठ महिलांकडून कुरड्या-पापड्यांची परंपरा जपली जातेय

Next Post

क्रांतिवीर फकिरा चौकाचे समाजसेवक दत्ता पेठे यांच्या उपस्थितीत सुशोभीकरण… युवकांनी एकत्रित येत स्वखर्चातून केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post
क्रांतिवीर फकिरा चौकाचे समाजसेवक दत्ता पेठे यांच्या उपस्थितीत सुशोभीकरण… युवकांनी एकत्रित येत  स्वखर्चातून केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

क्रांतिवीर फकिरा चौकाचे समाजसेवक दत्ता पेठे यांच्या उपस्थितीत सुशोभीकरण... युवकांनी एकत्रित येत स्वखर्चातून केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!