• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर मल्हार पाटील यांनी घेतली पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची सदिच्छा भेट

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 10, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिवमध्ये महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर मल्हार पाटील यांनी घेतली पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची सदिच्छा भेट

जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची मेहनत आणि सक्षम नेतृत्वामुळे महायुतीचा झेंडा जिल्हाभर फडकला — विकासाला नवी दिशा मिळणार

लोकमदत न्यूज

धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व व ऐतिहासिक यशानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्यासह महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुंबई येथे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान धाराशिव जिल्ह्यात महायुतीला मिळालेल्या दणदणीत यशाबद्दल चर्चा झाली. हे यश जनतेच्या विश्वासातून, कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीतून आणि सक्षम नेतृत्वामुळे शक्य झाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. आगामी काळात महायुतीची एकजूट अधिक मजबूत करून विकासाभिमुख राजकारणाचा वेग वाढवण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारकडून भरघोस निधी उपलब्ध होत असून, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे मल्हार पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांवर महायुतीचा झेंडा फडकल्याने आता विकासाला नवी दिशा मिळणार असून, नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या यशामुळे धाराशिव जिल्ह्यात विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, जनतेच्या विश्वासास पात्र ठरत महायुती भविष्यातही लोकहिताचे निर्णय घेईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

पोलीस भरती संबंधाने पोलीस अधीक्षकांचे उमेदवारांना महत्वाचे आहवान

Next Post

दैनिक लोकमदत न्यूजच्या दणक्याने अखेर नगर परिषदेला आली जाग, नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचा मुहूर्त ठरला, १३ फेब्रुवारीला बैठक निश्चित

Next Post

दैनिक लोकमदत न्यूजच्या दणक्याने अखेर नगर परिषदेला आली जाग, नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचा मुहूर्त ठरला, १३ फेब्रुवारीला बैठक निश्चित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.