• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पोलीस भरती संबंधाने पोलीस अधीक्षकांचे उमेदवारांना महत्वाचे आहवान

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 10, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

पोलीस भरती संबंधाने पोलीस अधीक्षकांचे उमेदवारांना महत्वाचे आहवान

            धाराशिव जिल्हा पोलीस आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया दि. 11.02.2026 पासुन सुरु झाली आहे. सदर पोलीस भरती करीता जिल्ह्यातुन किंवा जिल्ह्याबाहेरुन मोठ्या प्रमाणावर उमेदवार आदल्यादिवशी अथवा रात्रीच्या वेळी धाराशिव येथे येत असुन त्यांची राहण्यासाठी व्यवस्था नसल्याने व गैरसोय होत असल्याचे  निदर्शनास येत आहे. त्यामुळे पोलीस भरती करीता आलेल्या उमेदवारांपैकी ज्यांची राहण्याची व्यवस्था नसेल त्यांची राहण्याची व्यवस्था लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, पोलीस ग्राउंडचे दक्षिण बाजूस समर्थनगर धाराशिव येथे करण्यात आली आहे. तरी  पोलीस भरती प्रक्रियातील मैदानी चाचणी करीता धाराशिव येथे आलेल्या उमेदवारांनी त्यांची रात्रीच्या वेळी राहण्याची सोय करण्याची आवश्यकता असल्यास पोलीस नियत्रंण कक्ष धाराशिव मोबाईल नंबर-7588527620अथवा- अमोल मोरे, सहा पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव मोबाईल नंबर-9923693823, पोलीस अंमलदार-विनायक दहीहंडे मोबाईल नंबर-8999047874 यावर संपर्क करावा. तसेच पोलीस भरती प्रक्रिया धाराशिव पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदानावर सकाळी 05.00 वा. चालु असुन उमेदवारांनी मैदानावर प्रवेश करण्यासाठी कवायत मैदान उत्तरेकडील बाजूने प्रवेश  गेट मधून प्रवेश करावा. संपुर्ण मैदानी चाचणी संपल्यानंतर जुने पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथील प्रवेश द्वारा मधून बाहेर पडावे.

               पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीमती. रितु खोखर यांनी केले आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद 

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

महायुतीचा धाराशिवमध्ये दणदणीत विजय पालकमंत्री सरनाईकांच्या नियोजनामुळे शिवसेना (शिंदे) ठरली अव्वल

Next Post

महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर मल्हार पाटील यांनी घेतली पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची सदिच्छा भेट

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर मल्हार पाटील यांनी घेतली पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची सदिच्छा भेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!