• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

ऑल इंडिया पॅंथर सेनेचा सांजा जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना (ठाकरे) ला जाहीर पाठिंबा

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 5, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

ऑल इंडिया पॅंथर सेनेचा सांजा जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना (ठाकरे) ला जाहीर पाठिंबा

धाराशिव – लोकमदत न्यूज

जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष धनंजय हुंबे अनसुर्डेकर यांनी शिवसेना (ठाकरे) ला बिनशर्त जाहीर पाठिंबा जाहीर पाठींबा दिला आहे. त्यामुळे सांजा जिल्हा परिषद गटातील प्रदिप सुभाष घोणे व सांजा पंचायत समिती गणाच्या आशा राजदीप गायकवाड तसेच चिखली पंचायत समिती गणाचे उमेदवार सुरेश कोळी यांच्यासह इतर उमेदवारांना फायदा होणार आहे.
दिलेल्या पाठिंबामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांना ऑल इंडिया पॅंथर सेनेचा जाहीर पाठिंबा देत आहोत. त्यामुळे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांना ना आवाहन करण्यात येते की, शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उमेद‌वारास भरघोस मतांनी निवडून देऊन विजयी करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष हुंबे अनसुर्डेकर यांनी केले आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

सांजा जिल्हा परिषद गटात शिवसेना (ठाकरे) पक्षाचा वाढता प्रभाव

Next Post

शिवसेना महायुतीच्या कानेगाव गटाच्या सुवर्णा पाटील यांना दिव्यांग संघटनेचा जाहीर पाठिंबा

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post

शिवसेना महायुतीच्या कानेगाव गटाच्या सुवर्णा पाटील यांना दिव्यांग संघटनेचा जाहीर पाठिंबा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!