• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

मल्हार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंबा मंदिरात दर्शन, नारळ वाढवून प्रभाग क्रमांक ६ मध्ये प्रचाराचा शुभारंभ

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 25, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

मल्हार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंबा मंदिरात दर्शन, नारळ वाढवून प्रभाग क्रमांक ६ मध्ये प्रचाराचा शुभारंभ

सौ.नेहा काकडे, अभिजीत पतंगे आणि गायत्री दंडनाईक यांच्या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. नेहा राहुल काकडे, प्रभाग ६ अ चे उमेदवार अभिजीत पतंगे आणि प्रभाग ६ ब च्या उमेदवार सौ. गायत्री दंडनाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ नारळ वाढवून आणि देवीदर्शन करून भव्यदिव्य पद्धतीने संपन्न झाला.
उंबरे कोठा येथील श्री जगदंबा देवी मंदिरात दर्शन घेऊन उमेदवारांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली. दर्शनानंतर भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीत उमेदवारांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत स्थानिक गरजांवर चर्चा केली आणि विकासाच्या दिशा ठरवण्याचा संकल्प व्यक्त केला.
रॅलीला मोठ्या संख्येने नागरिक, युवक आणि महिला भगिनी उपस्थित होत्या. या महत्त्वपूर्ण प्रचार मोहिम मल्हार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निघाली, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी उपस्थिती लावून उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. तसेच ही संपूर्ण रॅली शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या प्रचार सोहळ्यात सतीश दंडनाईक, नितीन भोसले, अमित शिंदे आदी मान्यवर सहभागी झाले होते. स्थानिक नागरिकांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे प्रभाग ६ अ आणि ६ ब मधील निवडणुकीचे वातावरण आणखी रंगतदार झाले असून भक्कम विकासाच्या नावाने विश्वासाची लढत आकार घेत असल्याचे चित्र दिसत आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद 

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

भाजपने दिला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय…प्रभाग ६ मधून अभिजित पतंगे तर १६ मधून रॉबिन बगाडे उमेदवार

Next Post

धाराशिवमध्ये बेलगाम कर्मचाऱ्याचा कथित ‘कॅमेरा सापळा’!
अवैध दारू की अवैध आर्थिक सौदा? पिशवीतली कहाणी चर्चेत!

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post

धाराशिवमध्ये बेलगाम कर्मचाऱ्याचा कथित ‘कॅमेरा सापळा’!
अवैध दारू की अवैध आर्थिक सौदा? पिशवीतली कहाणी चर्चेत!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!