• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

भाजप नेते पांडुरंग लाटे यांचे चिरंजीव यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे पक्षात

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 23, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भाजप नेते पांडुरंग लाटे यांचे चिरंजीव यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे पक्षात

धाराशिव ता. 23: शहरातील भाजप पक्षाचे नेते पांडुरंग लाटे यांचे चिरंजीव अमित पांडुरंग लाटे यांनी रविवारी (ता. 22) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यांच्यासह कृष्णा जाधवर,किरण लोखंडे ,राहुल शिरशीकर, काका कोळी यांचा खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील,माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी अमित लाटे म्हणाले की, माझ्या वडिलांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यापासून अगदी आता मल्हार पाटील यांच्यापर्यंत काम केलं. पण त्यांच्याकडून कधीही आमच्या निष्टेच मोल केलं नाही. निष्ठावंत सोडून काही दिवसात पक्षात आलेल्याना तिकीट दिले जात आहे. हे अन्यायकारक आहे, पक्षातल्या कोणालाही संधी दिली असती तर नाराजीचा प्रश्न नव्हता. अश्या निर्णयामुळे ही नाराजी उफाळून आली आहे, माझी ही प्रातिनिधिक भूमिका यापेक्षा तीव्र भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.
या वेळी अमित उंबरे,भारत काकडे, सात्विक दंडनाईक, विक्रम पाटील, दीपक जाधव, संजय भोरे, अभिजीत  देशमुख,अजिंक्य राजेनिंबाळकर, लखन देशमुख, गणेश एडके,रोहित दंडनाईक, अक्षय मिसाळ उपस्थित होते.

हिंदुहृदयासम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी आणि उद्धवसाहेबांचे संवेदनशील नेतृत्व यामुळे लोक मोठ्या संख्येने शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र येत आहेत..

त्यांच्या प्रवेशाने स्थानिक पातळीवरील शिवसेनेचे संघटन आणखी भक्कम झाले आहे..

Previous Post

या पैकी कोण होणार धाराशिव चे पुढील नगराध्यक्ष?

Next Post

लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी भाजपमध्ये मातंग समाजाचा भाजपवरील विश्वास दृढ

Next Post

लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी भाजपमध्ये मातंग समाजाचा भाजपवरील विश्वास दृढ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • महाकाली कला केंद्रावर अखेर गंडांतर परवाना रद्द करून 24 तासांत सील, प्रशासनाची मोठी कारवाई
  • ह.भ.प. कल्याणराव चव्हाण यांचे धाराशिव
  • “हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”
  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

Recent Comments

  1. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.