• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

एक तेरा सात ग्रुपच्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 21, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

एक तेरा सात ग्रुपच्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद

धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) – एक तेरा सात ग्रुप सातत्याने सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. या ग्रुपचे अध्यक्ष अहमद हनीफ कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास दि.२० नोव्हेंबर रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

धाराशिव शहरातील एक तेरा सात ग्रुप रक्तदान शिबिर गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आयोजित करत आहे. तर फकीरा नगर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन ग्रुपचे अध्यक्ष कुरेशी यांनी केले. रक्त संकलनसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील रक्त संकलन अधिकारी व स्टाफ यांनी काम पाहिले. यावेळी मकबुल टकारी, अशोक नागटिळे, अहेमद कुरेशी, फिदोज काझी, अल्ताफ शेख, चॉंद सय्यद, अमजद कुरेशी, रुधीर गायकवाड, शारीक शेख, शकील काझी, अमजद शेख, कुणाल पेठे, झहीर कुरेशी, शाहीर नदाफ, जुबेर शेख, अजय कांबळे, मुजकीर कुरेशी, नवनाथ डोंगरे, सिताराम शिंदे, बिलाल कुरेशी, अकेब कुरेशी, जमीर शेख, मुजाहीर कुरेशी, तय्यब शेख, अरेफ सौदागर, सबील कुरेशी, निजाम कुरेशी, फारोक शेख, आयाज कुरेशी, अशपाक शेख आदींसह ग्रुपचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते आणि रक्तदाते प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय उलथापालथ!…एवढ्या उमेदवारांची माघारी! पक्षांत मनधरणी यशस्वी तर काही ठिकाणी बंडखोरी कायम!

Next Post

उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी “एवढ्या” आणि “या” उमेदवारांनी अर्ज मागे… पूर्ण यादी सर्वप्रथम “लोकमदत” न्यूज वर

Related Posts

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;
सामाजिक

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;

September 10, 2026
ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी "एवढ्या" आणि "या" उमेदवारांनी अर्ज मागे... पूर्ण यादी सर्वप्रथम "लोकमदत" न्यूज वर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!