• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

उपसरपंच इर्शाद शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल सुधीर पाटील यांच्या हस्ते सत्कार

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 13, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

उपसरपंच इर्शाद शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल सुधीर पाटील यांच्या हस्ते सत्कार

धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) – तालुक्यातील जुनोनी- वलगुड -झरेगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच इरशाद शेख यांनी मुंबई येथे राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेत पक्षात प्रवेश केला. त्याबद्दल शिवसेना जिल्हा संघटक सुधीर पाटील यांच्या हस्ते शेख यांचा सत्कार करण्यात आला.
धाराशिव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटामध्ये अनेकजण प्रवेश करीत आहेत. मात्र, ग्रामीण भागाची जाण असलेले व त्यांच्या समस्या सोडविणारे उपसरपंच इरशाद शेख यांनी प्रवेश केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रवेश पक्षासाठी बळकटी देणारा ठरणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे जिल्हा संघटक पाटील यांनी शेख यांचा सत्कार केला आहे. यावेळी आदित्य भैया पाटील सीईओ आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, साहेबराव देशमुख, शहाजीराव देशमुख, महेश शिंदे, तांबारे आदी उपस्थित होते.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार यांची कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक… ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार

Next Post

प्रभाग २० मध्ये विलास (बापू) लोंढे यांचे शक्ती प्रदर्शन – भव्य रॅलीसह भाजप उमेदवारी अर्ज दाखल

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post

प्रभाग २० मध्ये विलास (बापू) लोंढे यांचे शक्ती प्रदर्शन – भव्य रॅलीसह भाजप उमेदवारी अर्ज दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!