• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

अनधिकृत बॅनरांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर गजबजला – सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नियम बांधले दावणीला, प्रशासन बघ्याच्या भूमिकेत!

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 30, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

अनधिकृत बॅनरांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर गजबजला – सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नियम बांधले दावणीला, प्रशासन बघ्याच्या भूमिकेत!

धाराशिव (प्रतिनिधी): धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अनधिकृत बॅनर लावण्याची स्पर्धा सुरू केली आहे. “#हीच तुझी लायकी”, “धाराशिवच्या विकासाचा नुसता भास, कमिशन घेऊन केला स्वतःचा विकास” अशा आशयाचे फलक झळकत असून, हे बॅनर सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहेत.
धाराशिव शहरातील रस्त्याच्या कामांवरील स्थगिती निर्णयानंतर राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर टीका करणारे बॅनर लावले आहेत, तर सत्ताधारी भाजप कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर देत खासदार ओम प्रकाश राज निंबाळकर आमदार कैलास पाटील यांना लक्ष्य करणारे फलक झळकवले आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही पक्षांच्या बॅनरांवर नगरपरिषदेचा परवाना क्रमांक किंवा क्यूआर कोड नसल्याने ही बॅनरबाजी थेट नियमांचे उल्लंघन करणारे आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच असे अनधिकृत बॅनर लावले जाणे हे प्रशासनासाठी लाजिरवाणे चित्र दिसून येत आहे. नागरिकांनी संतप्त सवाल उपस्थित करीत “नियम सर्वांसाठी सारखे असतील तर मग प्रशासन गप्प का?”
दरम्यान, शहरातील रस्त्यांच्या कामांवरील स्थगितीमुळे निर्माण झालेला वाद आणखी तीव्र होत असून, राजकारणाचा केंद्रबिंदू आता जिल्हाधिकारी कार्यालयाचा फलक बनला आहे. नागरिक मात्र प्रशासनाने त्वरित कारवाई करून अनधिकृत बॅनर हटवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

अनधिकृत बॅनरांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर गजबजला – सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नियम बांधले दावणीला, प्रशासन बघ्याच्या भूमिकेत

Next Post

लोकमदत न्यूजचा दणका : अवघ्या दोन तासांत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून अनधिकृत बॅनर हटवले!

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post

लोकमदत न्यूजचा दणका : अवघ्या दोन तासांत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून अनधिकृत बॅनर हटवले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!