Month: September 2025

शिवप्रतिष्ठान संस्थेचा राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार 2025 प्रशांत शशिकांत मते यांना जाहीर

शिवप्रतिष्ठान संस्थेचा राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार 2025 प्रशांत शशिकांत मते यांना  जाहीर करण्यात आला.शिवप्रतिष्ठान संस्था, साई पार्क सोसायटी, पद्मावती रोड,आळंदी ...

चक्क अंत्यविधी देखील कोसळणाऱ्या धारांमध्येच थंडावला ?
मढ्यावरील लोणी खाणारे लोकप्रतिनिधी व प्रशासनातील निर्ढावलेले बोके कोण ?

चक्क अंत्यविधी देखील कोसळणाऱ्या धारांमध्येच थंडावला ?मातंग समाज स्मशानभूमी असून अडचण नसून खोळंबा !मढ्यावरील लोणी खाणारे लोकप्रतिनिधी व प्रशासनातील निर्ढावलेले ...

नगर परिषदेच्या करांचा भरणा करून अभय योजनेचा लाभ घ्यावा – मुख्याधिकारी नीता अंधारे

नगर परिषदेच्या करांचा भरणा करून अभय योजनेचा लाभ घ्यावा - मुख्याधिकारी नीता अंधारेधाराशिवकरांची शास्ती करापासून होणार मुक्तताधाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - ...

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प
रामदारा ते एकुरका कामासही शासनाची मंजुरी आ. राणाजगजितसिंह पाटील

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्परामदारा ते एकुरका कामासही शासनाची मंजुरीसात हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली : आमदार राणाजगजितसिंह पाटीलकृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या ...

भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री सानप यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन

भगवान गडाचे महंत तसेच पारंपरिक वारकरी संप्रदायातील प्रवचनकार व कीर्तनकार डॉ. नामदेव शास्त्री सानप यांनी आज श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन ...

जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शनिवारपासून दोन दिवसीय धाराशिव फेस्टिव्हल

जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शनिवारपासून दोन दिवसीय धाराशिव फेस्टिव्हलराज्यस्तरीय कविसंमेलनासह लोककलांचा रांगडा आविष्कारधाराशिव Iधाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने यावर्षीपासून दोन ...

जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे आंदोलन

जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे आंदोलनतर सरकार कोणालाही जेलमध्ये टाकण्याचा धोका धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक ...

पत्रकार असल्याचे सांगून खंडणीसाठी धमकी देत मागितली पाच हजारांची रक्कम

तुळजापूर (प्रतिनिधी):पत्रकार असल्याचे सांगत दरमहा पाच हजार रुपये हप्ता मागणाऱ्या एका व्यक्तीविरोधात तुळजापूर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला ...

धाराशिव हायवेवरून ट्रकवर चढून चोरी करणारी टोळी भाविकांना लुटण्यासाठी दरोड्याच्या तयारीतच जेरबंद

हायवेवरून ट्रकवर चढून चोरी करणारी टोळी भाविकांना लुटण्यासाठी दरोड्याच्या तयारीतच जेरबंद – लेडी सिंघम शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे ...

Page 13 of 17 1 12 13 14 17

Recent Posts