• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

शिवप्रतिष्ठान संस्थेचा राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार 2025 प्रशांत शशिकांत मते यांना जाहीर

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 11, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिवप्रतिष्ठान संस्थेचा राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार 2025 प्रशांत शशिकांत मते यांना  जाहीर करण्यात आला.

शिवप्रतिष्ठान संस्था, साई पार्क सोसायटी, पद्मावती रोड,आळंदी देवाची,ता.खेड जि.पुणे या संस्थेचा प्रशांत शशिकांत मते यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार 2025 प्रशांत शशिकांत मते यांना जाहीर करण्यात आला.

    हा पुरस्कार दिनांक – 26/10/2025 रोजी सकाळी 11:00 वाजता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर धर्मशाळा पद्मावती रोड, आळंदी देवाची , पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या शिव प्रतिष्ठान  पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात येणार असल्याचे शिव प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष मदन रेनगडे पाटील यांनी कळवले आहे.

Tags: समाज रत्न पुरस्कार धाराशिव उस्मानाबाद पुणे मराठवाडा प्रतिष्ठान सत्कार सोहळा अभिनंदन शुभेच्छा
Previous Post

चक्क अंत्यविधी देखील कोसळणाऱ्या धारांमध्येच थंडावला ?
मढ्यावरील लोणी खाणारे लोकप्रतिनिधी व प्रशासनातील निर्ढावलेले बोके कोण ?

Next Post

मनरेगा कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला… जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली कठोर कारवाईची मागणी

Next Post

मनरेगा कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला... जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली कठोर कारवाईची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र. ९ मधील नाले-गटारी तातडीने साफ करा इनामदार यांची मागणी
  • इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन ; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला
  • बूथ मजबूत तर पक्ष मजबूत राष्ट्रवादी काँग्रेस श. प.पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न
  • महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”“शहरातील हायवा गायब
  • “महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”

Recent Comments

  1. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Cody Smith on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Carl James on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.