• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

मुरूम परिसरात ढगफुटी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान….

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 10, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

मुरूम, ता. उमरगा, ता. १० (प्रतिनिधी) : मुरूम व परिसरात झालेल्या पहाटे तीन ते सहा च्या दरम्यान बुधवारी (ता. १०) रोजी ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ढगफुटीमुळे  सोयाबीन, तूर, उडीद व ऊस पिके पाण्यात बुडाली असून अनेक शेतकऱ्यांचे शेतबांध फुटून सुपीक माती वाहून गेली आहे. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या परिसरातील मुरूम, अंबरनगर, फुलसिंग नगर, आचार्य तांडा, इंगोले तांडा, तुगाव, बेळंब आदी गावातील शेत पिकांचे नुकसान झाले. या संदर्भात भाजप मुरूम मंडळाच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन नायब तहसीलदार भीमाशंकर बेरुळे व कृषी कार्यालयात कृषी अधिकारी रीतापुरे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर भाजप मुरूम मंडळ अध्यक्ष निरजानंद अंबर, साईराज टाचले, सुनिल शिंदे, श्रीकांत बेंडकाळे, सुरेश शेळके, रामकृष्ण अंबर, विकास देडे व भाजप कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  #धाराशिव #उस्मानाबादmurumumaragaतहसीलदार उमरगा
Previous Post

नगर परिषदेच्या करांचा भरणा करून अभय योजनेचा लाभ घ्यावा – मुख्याधिकारी नीता अंधारे

Next Post

चक्क अंत्यविधी देखील कोसळणाऱ्या धारांमध्येच थंडावला ?
मढ्यावरील लोणी खाणारे लोकप्रतिनिधी व प्रशासनातील निर्ढावलेले बोके कोण ?

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

चक्क अंत्यविधी देखील कोसळणाऱ्या धारांमध्येच थंडावला ?
मढ्यावरील लोणी खाणारे लोकप्रतिनिधी व प्रशासनातील निर्ढावलेले बोके कोण ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!