• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव नगर परिषदेतील २२ रिक्त पदे तातडीने भरा खासदार ओमराजे निंबाळकर यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 17, 2026
in राजकारण
0
धाराशिव नगर परिषदेतील २२ रिक्त पदे तातडीने भरा खासदार ओमराजे निंबाळकर यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
0
SHARES
119
VIEWS

धाराशिव नगर परिषदेतील २२ रिक्त पदे तातडीने भरा खासदार ओमराजे निंबाळकर यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

रिक्त पदांमुळे शहर विकास व नागरिकांच्या मूलभूत सेवांवर परिणाम; राज्यस्तरीय संवर्गातील पदे भरण्याची मागणी

धाराशिव लोकविचार 

धाराशिव नगर परिषदेतील राज्यस्तरीय संवर्गातील तब्बल २२ रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी धाराशिवचे खासदार ओमप्रकाश (ओमराजे) राजेनिंबाळकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

खासदार राजेनिंबाळकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, १२ फेब्रुवारी २०२८ च्या आकृतिबंधानुसार धाराशिव ‘अ’ वर्ग नगर परिषदेच्या आस्थापनेवर एकूण ३८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या केवळ १६ पदांवर कर्मचारी कार्यरत असून २२ पदे रिक्त आहेत.

या मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांमुळे धाराशिव शहर विकासाची कामे, दैनंदिन प्रशासकीय कामकाज तसेच नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी पत्रात अधोरेखित केले आहे. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे विविध विकासकामांना गती मिळत नसून प्रशासनावर अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्यस्तरीय संवर्गातील ही रिक्त पदे तातडीने भरल्यास नगर परिषदेचे दैनंदिन कामकाज सुरळीत होईल, शहर विकासाच्या योजनांना वेग मिळेल आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असे खासदार राजेनिंबाळकर यांनी म्हटले आहे.

त्यामुळे धाराशिव नगर परिषदेतील सर्व रिक्त पदांवर लवकरात लवकर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी आपल्या स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadआमदार कैलास पाटीलउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउस्मानाबादखासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनगर परिषद धाराशिव
Previous Post

तेरखेडा फटाका उद्योगाला नवी उभारी; सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा – आ .प्रा. डॉ. तानाजीराव सावंत

Next Post

न.प.उपाध्यक्ष अक्षय ढोबळेंनी नगराध्यक्षांसह शहराध्यक्षांना डावलले? पोस्टरमधून तिघांचे फोटो गायब चर्चांना उधाण!

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post
न.प.उपाध्यक्ष अक्षय ढोबळेंनी नगराध्यक्षांसह शहराध्यक्षांना डावलले? पोस्टरमधून तिघांचे फोटो गायब चर्चांना उधाण!

न.प.उपाध्यक्ष अक्षय ढोबळेंनी नगराध्यक्षांसह शहराध्यक्षांना डावलले? पोस्टरमधून तिघांचे फोटो गायब चर्चांना उधाण!

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!