• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

नळदुर्ग शहरात तुळजापूरच्या धर्तीवर अतिक्रमण हटाव मोहीम कधी?प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष, रस्ते मोकळे करण्याची मागणी.

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 9, 2026
in महाराष्ट्र
0
नळदुर्ग शहरात तुळजापूरच्या धर्तीवर अतिक्रमण हटाव मोहीम कधी?प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष, रस्ते मोकळे करण्याची मागणी.
0
SHARES
122
VIEWS

नळदुर्ग शहरात तुळजापूरच्या धर्तीवर अतिक्रमण हटाव मोहीम कधी?प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष, रस्ते मोकळे करण्याची मागणी.

नळदुर्ग प्रतिनिधी अझहर शेख

नजीकच्या तुळजापूर शहरात नगराध्यक्ष विनोद (पिटू) गंगणे यांच्या पुढाकाराने नगरपालिकेने अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई करून मुख्य रस्ते मोकळे केले आहेत. या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, आता ‘अशीच कारवाई नळदुर्ग शहरात कधी होणार?’ असा सवाल नळदुर्गकर उपस्थित करत आहेत.नळदुर्ग शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक अक्कलकोट रोड परिसर आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या कच्च्या-पक्क्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले असून, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाच्या गाड्यांना जाण्यासाठी मार्ग उरलेला नाही.तुळजापूर नगरपालिकेने ज्याप्रमाणे राजकीय इच्छाशक्ती दाखवून शहराचे सौंदर्य आणि नागरिकांची सोय यासाठी रस्ते मोकळे केले, तसाच धाडसी निर्णय नळदुर्ग नगरपालिकेने घेणे अपेक्षित आहे. नळदुर्ग हे ऐतिहासिक शहर असून पर्यटकांची येथे मोठी वर्दळ असते, मात्र रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे शहराच्या प्रतिमेला तडा जात आहे.नागरिकांच्या अपेक्षारस्ते रुंदीकरण मुख्य रस्त्यांवरील टपऱ्या आणि वाढीव बांधकामे हटवून रस्ते मोकळे करावेत. पादचाऱ्यांसाठी असलेले फुटपाथ विक्रेत्यांच्या तावडीतून सोडवावेत. अधिकृत विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करून रस्त्यावरील गर्दी कमी करावी.तुळजापूरच्या धडाकेबाज कारवाईनंतर आता नळदुर्ग नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी व लोकनियुक्त नगराध्यक्ष बसवराज धरणे यावर काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “शहराचा विकास आणि शिस्त लावण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत,” अशी भावना सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजितसिंह पाटीलउस्मानाबादतुळजापूर विधानसभाधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनळदुर्ग नगर परिषद
Previous Post

“आपला धाराशिव कसा आहे?” बदलीनंतरही नाळ जपणारे आयपीएस अधिकारी अतुल कुलकर्णी

Next Post

धाराशिव शहर पोलिसांची मोठी कारवाई! अवैध पिस्टलसह दोन जण जेरबंद; देशी बनावटीचे शस्त्र व जिवंत काडतुसे जप्त

Related Posts

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा
महाराष्ट्र

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
Next Post
धाराशिव शहर पोलिसांची मोठी कारवाई! अवैध पिस्टलसह दोन जण जेरबंद; देशी बनावटीचे शस्त्र व जिवंत काडतुसे जप्त

धाराशिव शहर पोलिसांची मोठी कारवाई! अवैध पिस्टलसह दोन जण जेरबंद; देशी बनावटीचे शस्त्र व जिवंत काडतुसे जप्त

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!