• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

लोकविचार चा दणका! 24 तासांत सर्व्हिस रोड खुला !प्रशासन आणि सर्वपक्षीय! ठेकेदाराची तातडीने धावपळ

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 7, 2026
in राजकारण
0
लोकविचार चा दणका! 24 तासांत सर्व्हिस रोड खुला !प्रशासन आणि सर्वपक्षीय! ठेकेदाराची तातडीने धावपळ
0
SHARES
174
VIEWS

लोकविचार चा दणका! 24 तासांत सर्व्हिस रोड खुला !प्रशासन आणि सर्वपक्षीय! ठेकेदाराची तातडीने धावपळ

धाराशिव लोकविचार 

“सर्वपक्षीय! लाडक्या ठेकेदारामुळे धाराशिवकरांचा जीव धोक्यात” या मथळ्याखाली लोकविचारने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची अवघ्या 24 तासांत दखल घेत प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराला खडबडून जाग आली असून, बंद करण्यात आलेला सर्व्हिस रोड पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.

धाराशिव शहरातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर–सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर एका सर्वपक्षीय! प्रभावशाली ठेकेदाराने मुरूम टाकून अडथळा निर्माण केल्याची बाब लोकविचारने सकाळी ठळकपणे उघडकीस आणली होती. गणेशनगर परिसरालगतच्या या प्रकारामुळे नागरिकांना मोठा वळसा घालावा लागत होता. तसेच महामार्गावरील वाहतुकीला धोका निर्माण होऊन अपघाताची शक्यता वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता.

लोकविचारमध्ये बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाची यंत्रणा तत्काळ सक्रिय झाली. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने जेसीबीच्या साहाय्याने टाकलेला मुरूम हटवून बंद केलेला रस्ता पूर्ववत सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले.

अनेक वर्षांच्या संघर्षानंतर नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध झालेला सर्व्हिस रोड एका व्यक्तीच्या सोयीसाठी बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. मात्र लोकविचारने हा प्रश्न लोकांसमोर आणताच प्रशासन आणि संबंधित घटकांना तातडीने कारवाई करावी लागली.

या संपूर्ण घडामोडींमुळे जनहिताच्या प्रश्नांवर लोकविचार सातत्याने आवाज उठवत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नागरिकांच्या अडचणी, प्रशासनातील त्रुटी आणि लोकहिताच्या प्रश्नांवर निर्भीडपणे भूमिका मांडणाऱ्या लोकविचारवरील वाचकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

“लोकविचारचा दणका” या संकल्पनेला साजेशी ही कारवाई ठरली असून, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत रस्ता खुला करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आता संबंधित यंत्रणांनी भविष्यात अशा प्रकारे सार्वजनिक सुविधांवर अतिक्रमण किंवा अडथळे निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

 लोकविचार | सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक : अमजद सय्यद | 083900 88786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: सोलर व पवनचक्की प्रकल्पातील तांब्याच्या तारा चोरी प्रकरण उघड..10 गुन्हे

Next Post

तथाकथित समाजसेवकाकडून नागरिकांची फसवणूक, तहसीलदारांनी चौकशीसाठी एकाला घेतले ताब्यात

Related Posts

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा
राजकारण

अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा

September 4, 2026
Next Post
तथाकथित समाजसेवकाकडून नागरिकांची फसवणूक, तहसीलदारांनी चौकशीसाठी एकाला घेतले ताब्यात

तथाकथित समाजसेवकाकडून नागरिकांची फसवणूक, तहसीलदारांनी चौकशीसाठी एकाला घेतले ताब्यात

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!