• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेने ठोकल्या बेड्या

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 13, 2025
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेने ठोकल्या बेड्या .”
        

उसतोड कामगार असलेल्या फिर्यादी यांनी वाशी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती की, दि.18.03.2024 रोजी रात्री 01.30 वा. चे सुमारास त्यांच्या 15 वर्षीय मुलीस संशईत इसम सुनिल लक्ष्मण धोत्रे याने अज्ञात कारणावरुन फुस लावून पळवून नेले आहे. यावरुन दिनांक 23.03.2024 रोजी वाशी पोलीस ठाणे येथे कलम 363,370 भा.द.वि. या कलमान्वये गुन्हा नोंद केला होता. सदर गुन्ह्याच्या तपास वाशी पोलीस ठाणे येथील अधिकारी यांनी करुन तो गुन्हा मा. पोलीस अधीक्षक धाराशिव यांनी दि.18.08.2025 रोजी सदर गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष धाराशिव यांच्याकडे वर्ग केला होता.

               सदर गुन्ह्याचे तपासामध्ये पोलीस अधिक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, धाराशिव येथील अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय सचोटीने तपास करुन, गुप्तबातमीदार मार्फत माहिती काढुन, तांत्रिक तपास करुन गुन्ह्यातील आरोपी व अपहरीत अल्पवयीन मुलीचा शोध घेतला. ते दोघेजण अहिल्यानगर शहरात असल्याची खात्री झाल्याने पथकाने दि.11.09.2025 रोजी अपहरीत मुलगी व संशईत आरोपी सुनिल लक्ष्मण धोत्रे यांना अहिल्यानगर येथुन ताब्यात घेवून आज रोजी वाशी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.

              सदरची कामगीरी मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, धाराशिवचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के, महिला पोलीस हावलदार- नदाफ, पोलीस हावलदार- केवटे, पोलीस नाईक माने, यांच्या पथकाने केली आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद 

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #धाराशिव #उस्मानाबादcrimedharashiv lokmadat newsdharashiv osmanabadपोलिस अधीक्षक
Previous Post

“शालेय पोषण आहार व राशन धान्याचा काळाबाजार पुन्हा सुरू…विद्यार्थ्यांच्या हक्काची लूट थांबणार का?”

Next Post

शालेय पोषण आहारातील तांदळाचा काळाबाजार :धाराशिव येथील वाहनावर औसा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धडक कारवाई

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post

शालेय पोषण आहारातील तांदळाचा काळाबाजार :धाराशिव येथील वाहनावर औसा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धडक कारवाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!