• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

नळदुर्ग बस स्थानकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 1, 2026
in महाराष्ट्र
0
नळदुर्ग बस स्थानकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा!
0
SHARES
255
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नळदुर्ग बस स्थानकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा!
प्रवाशांना पेढे आणि साखर वाटून दिल्या शुभेच्छा,

नळदुर्ग, प्रतिनिधी अझहर शेख

‘बहुजनांच्या हितासाठी’ आणि ‘गावोगावी’ धावणारी महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा (एसटी) ७८ वा वर्धापन दिन आज, १ जून २०२६ रोजी ऐतिहासिक नळदुर्ग शहरात अत्यंत उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. १ जून १९४८ रोजी एसटी महामंडळाची पहिली बस धावली होती, त्या ऐतिहासिक क्षणाला आज तब्बल ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत.या मंगल दिनाचे औचित्य साधून नळदुर्ग बस स्थानकामध्ये प्रवासी आणि चालक-वाहकांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महामंडळाच्या ७८ व्या वर्षात पदार्पणाबद्दल प्रवाशांचे तोंड गोड करून त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.सकाळपासूनच बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांचे आणि लहान मुलांचे स्वागत पेढे आणि साखर वाटून करण्यात आले. अचानक झालेल्या या गोड स्वागताने प्रवासी भारावून गेले आणि त्यांनी महामंडळाच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अनेक ज्येष्ठ प्रवाशांनी एसटी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.या कौतुकास्पद उपक्रमाच्या वेळी नळदुर्ग बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक महेश डुकरे, तसेच स्थानकाची अहोरात्र काळजी घेणारे स्वच्छता कामगार. लहू देडे आणि. अनिल हांडे भीमाशंकर शंकर बताले.प्रामुख्याने उपस्थित होते. एसटी महामंडळाचा प्रवास असाच अविरत आणि सुरक्षित सुरू राहो, अशा भावना यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.गेली ७८ वर्षे ऊन, वारा, पाऊस कशाचीही परवा न करता जनतेच्या सेवेत तत्पर असणाऱ्या एसटी महामंडळाच्या या उपक्रमाचे नळदुर्ग परिसरातील नागरिकांकडून आणि प्रवाशांकडून भरभरून कौतुक होत आहे. लालपरीचा हा सेवाभाव पुढेही असाच अखंड सुरू राहील, असा विश्वास प्रवाशांनी व्यक्त केला.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनळदुर्गमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
Previous Post

पोकळ धमक्यांपुढे न झुकणारा पत्रकारितेचा संघर्षमय प्रवास – अमजद सय्यद, संपादक ‘लोकविचार’

Next Post

महेश देशमुख रिंगणात महाविकास आघाडीचा शेतकरी-तरुणांच्या प्रश्नांवर भर

Next Post
महेश देशमुख रिंगणात महाविकास आघाडीचा शेतकरी-तरुणांच्या प्रश्नांवर भर

महेश देशमुख रिंगणात महाविकास आघाडीचा शेतकरी-तरुणांच्या प्रश्नांवर भर

Recent Posts

  • १५ ऑगस्टला १५१ फूट भगवा ध्वजाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार लोकार्पण!
  • १५ ऑगस्ट रोजी १५१ फूट भगवा ध्वज चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण!
  • ‘माऊली’च्या नावावर कोट्यवधींचा खेळ?
  • पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे
  • ‘लाडक्या ठेकेदाराच्या’ कामावर नागरिकांचा संताप

Recent Comments

  1. vvhfntlqni on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. lsogddnnxq on नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण
  3. Kristian Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. shpnjwdonp on नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण
  5. Austen Web on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.