धाराशिव शहराच्या मंजूर 140 कोटी रुपयांच्या 59 रस्त्यांची कामे तत्काळ सुरु करा आ कैलास पाटील
धाराशिव ता. 21: नगरोत्थान महाअभियान अंतर्गत धाराशिव नगरपालिकेला मंजूर झालेल्या 140 कोटी रुपयांतुन होणाऱ्या 59 डीपी रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी ...
धाराशिव ता. 21: नगरोत्थान महाअभियान अंतर्गत धाराशिव नगरपालिकेला मंजूर झालेल्या 140 कोटी रुपयांतुन होणाऱ्या 59 डीपी रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी ...
आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे दिले निर्देशधाराशिव दि.२० (प्रतिनिधी) येत्या २७ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार आहे.धाराशिव शहरात विविध गणेश मंडळाकडून ...
धाराशिव येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमविषयक बैठकधाराशिव, दि.२० (प्रतिनिधी) राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी १८ ते २० ऑगस्ट ...
धाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने सोमवारी धाराशिव शहरातील मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या अवैध पत्त्याच्या क्लबवर धाड टाकून ...
धाराशिव दि.१९(प्रतिनिधी):शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथे मागील काही महिन्यांत आरोग्यसेवेत मोठी प्रगती झाली आहे.प्रभारी अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान ...
जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळातील नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याची आमदार कैलास पाटील यांची मागणी धाराशिव ता. 18: जिल्ह्यात ...
शिराढोण दि.18 (प्रतिनिधी): आज रोजी पोलिस स्टेशन शिराढोण व पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व के.एन.विद्यालय शिराढोण यांचे संयुक्त विद्यमाने ...
लोहारा (प्रतिनिधी) – उमरगा तालुक्याचे विभाजन होऊन 27 जून 1999 रोजी लोहारा हा स्वतंत्र तालुका अस्तित्वात आला. गेल्या 26 वर्षांत ...
धाराशिव (प्रतिनिधी) –राहत अर्बन क्रेडिट को-ऑप पतसंस्था लि. धाराशिवची १७ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच धाराशिव येथे उत्साहपूर्ण वातावरणात ...
राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल निंबाळकर यांचा समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेशराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जबर हाबाडाजिल्हाध्यक्षांची मनमानी हेकेखोरी व महाविकास आघाडीतील ...