• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पालकमंत्री प्रताप सरनाईक १६ व १७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 15, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव दि.१५ सप्टेंबर (प्रतिनिधी) परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक हे १६ व १७ सप्टेंबर रोजी दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

१६ सप्टेंबर रोजी दुपारी १:१५ वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर येथून खाजगी मोटारीने तुळजापूरकडे प्रयाण. दुपारी २:१५ वाजता तुळजापूर येथे आगमन व शारदीय नवरात्र महोत्सव – २०२५ तुळजापूर येथील विविध स्थळाची प्रत्यक्ष पाहणी व आढावा बैठक मंदिर संस्थानच्या प्रशासकीय भवनात घेतील.सायंकाळी ५:३० वाजता श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर येथून खाजगी वाहनाने शासकीय विश्रामगृह धाराशिवकडे प्रयाण.सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजतापर्यंत जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक व विश्रामगृह येथे मुक्काम.

१७ सप्टेंबर रोजी सकाळी ८:२५  वाजता शासकीय विश्रामगृह धाराशिव येथून शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिवकडे प्रयाण.सकाळी ८:३५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे आगमन.सकाळी ८:४५ वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगण येथे उपस्थिती.सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून खाजगी वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे प्रयाण.सकाळी १०:१० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथे आगमन व उम्मीद निदान केंद्र आणि रक्त साठवण केंद्राचे उद्घाटन करतील.सकाळी १०:५० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे प्रयाण.सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आगमन व ४५ मीटर ध्वज उभारणी कार्यक्रमाचे भूमिपूजन करतील.दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून खाजगी वाहनाने छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्गाने ठाणेकडे प्रयाण करतील.

लोक मदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv lokmadat newsdharashiv osmanabadउस्मानाबादजिल्हा नियोजन समिती बैठकजिल्हाधिकारीधाराशिवपरिवहन मंत्री प्रतापराव सरनाईकपालकमंत्रीसंघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील
Previous Post

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्याच्या प्रमुख पर्यटन महोत्सवाचा दर्जा

Next Post

पत्नीच्या हत्येप्रकरणी आरोपीस जन्मपेठ… कळंब येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

पत्नीच्या हत्येप्रकरणी आरोपीस जन्मपेठ... कळंब येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!