• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव प्रशालेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण 

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 17, 2025
in शिक्षण
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव प्रशालेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण 

धाराशिव (प्रतिनिधी) : उस्मानाबाद जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समिती धाराशिव यांच्या वतीने धाराशिव प्रशाला व स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संस्थेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.

सोहळ्याच्या प्रारंभी स्वातंत्र्य संग्रामातील अमर वीरांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या कार्यकारी संचालिका सौ. चित्राताई प्रकाशराव मालखरे यांना श्रद्धांजली अर्पण करून उपस्थितांनी त्यांच्या योगदानाची आठवण केली. कार्यक्रमादरम्यान मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर थोडक्यात प्रकाश टाकण्यात आला.

या वेळी समितीचे सचिव दिलीप गणेश, उमाजीराव देशमुख, ॲड. सुग्रीव नेरे, प्रदीप गणेश, अण्णासाहेब वडगावकर, अरुण माडेकर, बालाजी जाधव, धनंजय माळी, मुख्याध्यापक पंडित जाधव, उषा माने यांच्यासह दोन्ही शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन चंद्रकांत माळी यांनी केले

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashiv lokmadat newsdharashiv osmanabadpalakmantriउस्मानाबादजिल्हाधिकारी कार्यालयधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपालकमंत्रीमराठवाडा मुक्ती संग्राम दिनस्वतंत्र सैनिक
Previous Post

आठ दिवसात 140 कोटीच्या धाराशिव शहरातील रस्ते कामाची फेरनिविदा काढू…पालकमंत्री सरनाईक

Next Post

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेचे ध्वजारोहण. मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्या हस्ते ध्वजवंदन

Related Posts

धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी
शिक्षण

धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !
शिक्षण

शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !

July 9, 2026
अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…
शिक्षण

अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…

July 8, 2026
जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती
शिक्षण

जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती

July 4, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षणाला प्रोत्साहन सभापती आकाश तावडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप
शिक्षण

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षणाला प्रोत्साहन सभापती आकाश तावडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

June 27, 2026
आयटीआय विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या संधी : उपजिल्हाधिकारी प्राजक्ता पाटील साळुंखे
शिक्षण

आयटीआय विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या संधी : उपजिल्हाधिकारी प्राजक्ता पाटील साळुंखे

June 16, 2026
Next Post

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेचे ध्वजारोहण. मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्या हस्ते ध्वजवंदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!