• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 16, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वाशी (प्रतिनिधी) – वाशी तालुक्यातील वाशी शहर, घोडकी, घाटपिंपरी तसेच फाकराबाद  परिसर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थितीचा सामना करत आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून रस्ते, वीजपुरवठा व वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.

                शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची जनावरे पुरात वाहून गेले असून अनेक ठिकाणी घराची पडझड झाली आहे. या परिस्थितीची आज खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन जिल्हाधिकाऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करणेबाबत पत्राव्दारे आदेशीत केले.

                यावेळी संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून मदत व नुकसानभरपाईची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रभावित नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.

                 आपत्तीच्या या काळात सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे, संयम ठेवावा व सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन करण्यात आले. पाहणीदरम्यान जिल्हाप्रमुख रणजित पाटील, तालुकाप्रमुख तात्या गायकवाड, तहसीलदार म्हेत्रे आदी उपस्थित होते.

Tags: dharashiwosmanabadwashiअतिवृष्टीअनुदानओमराजेकृषीखासदारजिल्हाधिकारी कार्यालयनिंबाळकरपरांडामदतकार्यशेतकरी कर्जमाफी
Previous Post

पवनचक्की व्यवहारांबाबत पालकमंत्री सरनाईकांचे स्पष्ट निर्देश

शेतकऱ्यांच्या हितासाठी कागदपत्रांची पूर्ण नोंदणी अनिवार्य

Next Post

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या भागाची करणार पाहणी

Next Post

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या भागाची करणार पाहणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • अमृत 2.0 मुळे नळदुर्गचा पाणीप्रश्न मार्गी भवानीनगर-रहिमनगरात विकासकामांचा वेग!
  • पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने एसटीचे योग्य नियोजन आले कामी यात्राकाळात ६२ लाख ६६ हजारांची घसघशीत कमाई
  • गॅस एजन्सींमधील कर्मचाऱ्यांसह दलालांचा सुळसुळाट! परस्पर बुकिंग, ओटीपी घोटाळा!
  • सर्वसामान्य लोकविचार चा इम्पॅक्ट! धाराशिव जिल्हा झाला ‘कला केंद्रमुक्त’ जिल्हा
  • महाकाली कला केंद्रावर अखेर गंडांतर परवाना रद्द करून 24 तासांत सील, प्रशासनाची मोठी कारवाई

Recent Comments

  1. Brittany Joslyn on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. John Loh on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Aman Katiyar on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.