• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

मातंग समाजाकडून युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांचा भारतीय राज्यघटना भेट देत जाहीर सत्कार

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 28, 2026
in सामाजिक
0
मातंग समाजाकडून युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांचा  भारतीय राज्यघटना भेट देत जाहीर सत्कार
0
SHARES
184
VIEWS

मातंग समाजाकडून युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांचा भारतीय राज्यघटना भेट देत जाहीर सत्कार

धाराशिव लोकविचार 

युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मातंग समाजाच्या वतीने आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी भारतीय राज्यघटनेची प्रत भेट देऊन दत्ता (तात्या) पेठे यांच्या हस्ते मल्हार पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

भारतीय राज्यघटनेप्रती आदर आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत झालेल्या या कार्यक्रमात समाजबांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून मल्हार पाटील यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी सुमेध क्षीरसागर, शिवाजी क्षीरसागर, संतोष मोरे, कुमार कांबळे, भाऊ कांबळे यांच्यासह मातंग समाजातील अनेक पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मल्हार पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व जनहिताच्या कार्याला शुभेच्छा व्यक्त केल्या.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectorosmanabadआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजितसिंह पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमल्हार पाटील
Previous Post

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ नगर येथे २५० नागरिकांची आयुष्मान भारत कार्ड नोंदणी – दिपाली धनंजय पाटील 

Next Post

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Related Posts

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!