• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

एनसीएमसी कार्डची प्रक्रिया सुरू

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 21, 2026
in महाराष्ट्र
0
एनसीएमसी कार्डची प्रक्रिया सुरू
0
SHARES
56
VIEWS

एनसीएमसी कार्डची प्रक्रिया सुरू; तांत्रिक अडचणी दूर करून ग्रामीण प्रवाशांना दिलासा देण्याची गरज

धाराशिव | लोकविचार

धाराशिव बसस्थानकात एसटी महामंडळाच्या एनसीएमसी कार्डची प्रक्रिया सुरू असून, ग्रामीण भागातून एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळत आहे.

एनसीएमसी कार्ड काढण्याची सुविधा बसस्थानक परिसरातील निश्चित केंद्रावरच उपलब्ध असून त्यामुळे ग्रामीण भागातील येणाऱ्या नागरिकांची यामुळे गैरसोय दूर होत आहे.एनसीएमसी कार्डमुळे एसटी प्रवाशांना डिजिटल पद्धतीने प्रवासाचे व्यवहार करता येत असून, नागरिकांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरत आहे.

यापूर्वी कार्ड काढण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी व विलंबामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र, सध्या कार्ड काढण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू असून नागरिकांना त्याचा लाभ मिळत आहे.दरम्यान, कार्ड काढण्यासाठी आवश्यक असलेले सर्व्हर कधी-कधी एक-दोन दिवस बंद राहत असल्याने त्या काळात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो.

विशेषतः ग्रामीण भागातून धाराशिव शहरात केवळ एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचा वेळ व प्रवासाचा खर्च वाया जाण्याची शक्यता असते.त्यामुळे एनसीएमसी कार्डची सुविधा बंद करण्याऐवजी ती नियमित, सुरळीत आणि तांत्रिक अडथळ्यांविना सुरू राहण्यासाठी कंपनी बरोबरच एसटी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

सर्व्हरची समस्या वारंवार उद्भवू नये तसेच तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

पूर्वीच्या काळात कार्ड काढण्याच्या प्रक्रियेत होणारा विलंब व नागरिकांच्या तक्रारी आता मागे पडत असून, सध्या सुरू असलेली एनसीएमसी कार्ड सुविधा प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत आहे. ही सुविधा अधिक सक्षम करून ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा नियमित लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

शासनाच्या ‘बाल संगोपना’च्या निधीला ब्रेक

Next Post

पिस्टल-काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
पिस्टल-काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद

पिस्टल-काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद

ताज्या घडामोडी

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!