• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई आठवडी बाजार परिसरातून चोरीच्या मोटारसायकलसह आरोपी जेरबंद

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 5, 2026
in क्राईम
0
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई आठवडी बाजार परिसरातून चोरीच्या मोटारसायकलसह आरोपी जेरबंद
0
SHARES
84
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्थानिक गुन्हे शाखेची धाराशिव शहरात मोठी कारवाई आठवडी बाजार परिसरातून चोरीच्या मोटारसायकलसह आरोपी जेरबंद

धाराशिव लोकविचार 

दि. 04 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे धडाकेबाज कारवाई करत चोरीची मोटारसायकलसह आरोपीस ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना धाराशिव शहर हद्दीत पोलीस ठाणे परिसरात कारवाई सुरू होती. यावेळी पथकास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम चोरीची मोटारसायकल बाळगून आठवडी बाजार परिसर, धाराशिव येथे थांबलेला आहे.

माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन संशयित इसमास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव अशिष उर्फ संतोष शंकर पारेकर असे सांगितले. त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलबाबत विचारणा केली असता, सदर दुचाकी ही चार महिन्यांपूर्वी समर्थनगर, धाराशिव येथून चोरी केल्याची कबुली त्याने दिली.

यानंतर पथकाने अंदाजे 20,000 रुपये किंमतीची चोरीची मोटारसायकल जप्त करून आरोपीस पुढील कारवाईसाठी आनंदनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

सदरील कारवाई सपोनि अमोल मोरे ,पोहेकॉ बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, राहुल नाईकवाडी, म,पो,ह शोभा बांगर तसेच चालक पोलीस अंमलदार विनायक दहीहंडे यांच्या पथकाने केली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे परिसरातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होणार असून, नागरिकांमध्ये पोलिसांबाबत विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसत आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादचोरीदरोडाधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव पोलिस अधीक्षकस्थानिक गुन्हे शाखा
Previous Post

ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील

Next Post

मोटारी आणि वायर चोऱ्यांमुळे शेतकरी त्रस्त जि.प. सदस्य सुनील बनसोडे यांचे थेट पोलिसांना निवेदन

Next Post
मोटारी आणि वायर चोऱ्यांमुळे शेतकरी त्रस्त जि.प. सदस्य सुनील बनसोडे यांचे थेट पोलिसांना निवेदन

मोटारी आणि वायर चोऱ्यांमुळे शेतकरी त्रस्त जि.प. सदस्य सुनील बनसोडे यांचे थेट पोलिसांना निवेदन

Recent Posts

  • ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याचे वाहनतळ अस्वच्छतेच्या विळख्यात!
  • ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याचे वाहनतळ अस्वच्छतेच्या विळख्यात!
  • उद्योजक अविनाश गडदे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर नामवंत विधीज्ञ ॲड. विशाल साखरे यांचा भक्कम युक्तिवाद ठरला निर्णायक
  • अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ लाख ५८ हजारांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त, एकावर गुन्हा दाखल!
  • “दर्शन बिअर बारच्या आड जुगाराचा गोरखधंदा…श्रीपाद वीरसह “या” ११ जणांवर पोलिसांचा दणका

Recent Comments

  1. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Cody Smith on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Carl James on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.