सामाजिक

अमरावतीचे आ. प्रवीण पोटे पाटील यांचा धाराशिव जिल्ह्यासाठी एक हात मदतीचा…

अमरावती येथील भाजपाचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांचा धाराशिव जिल्ह्यासाठी एक हात मदतीचा...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.१३ रोजी अमरावती येथून...

Read more

लिंगायत धर्म मान्यतेसह समाजाच्या विविध मागण्यासाठी काढणार महामोर्चा

लिंगायत धर्म मान्यतेसह समाजाच्या विविध मागण्यासाठी काढणार महामोर्चामहामोर्चाच्या निमंत्रक व स्वागताध्यक्षपदी रवी कोरे यांची निवडधाराशिव - लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता...

Read more

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धाराशिव शहरात धम्म रॅलीस प्रतिसाद

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्म रॅलीस प्रतिसाद धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातून दि.२ ऑक्टोबर रोजी तथागत गौतम बुद्ध,...

Read more

अतिवृष्टीग्रस्तांसाठी धाराशिव भाजपचा हातभार..

अतिवृष्टीग्रस्तांसाठी धाराशिव भाजपचा हातभार..मुख्यमंत्री म्हणाले, अरे व्वा.. !सामाजिक बांधिलकी जोपासत भारतीय जनता पक्ष धाराशिव जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व...

Read more

धाराशीवमध्ये दिव्यांग मेळावा उत्स्फूर्त यशस्वी,शेतकरी प्रश्नांवर बच्चू कडूंचा हल्लाबोल – मयूर काकडेंना नगरसेवक करण्याचे आवाहन

धाराशीवमध्ये दिव्यांग मेळावा उत्स्फूर्त यशस्वी,शेतकरी प्रश्नांवर बच्चू कडूंचा हल्लाबोल – मयूर काकडेंना नगरसेवक करण्याचे आवाहनधाराशीव, दि. 28 सप्टेंबर 2025धाराशीव नगर...

Read more

धाराशिव जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी साताऱ्यातील सामाजिक संस्थांकडून जीवनावश्यक वस्तूंचे ४५० कीट वाटप

धाराशिव जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी साताऱ्यातील सामाजिक संस्थांकडून जीवनावश्यक वस्तूंचे ४५० कीट वाटप धाराशिव, ता. ३० : (प्रतिनिधी):मागील दहा-पंधरा दिवसांपासून मराठवाड्यासह धाराशिव...

Read more

रमाई घरकुल योजनेतील निधी रोखल्याप्रकरणी दोषी अधिकारी- कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी

रमाई घरकुल योजनेतील निधी रोखल्याप्रकरणी दोषी अधिकारी-कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणीधाराशिव – सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील मंजूर रमाई घरकुल आवास योजनेतील...

Read more

पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीला धावली मातोश्री.!

पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीला धावली मातोश्री पाच दिवसांपासून सुरवसे करतात जीवनावश्यक किटचे वाटप धाराशिव दि.२८ (प्रतिनिधी) - सध्या जिल्हाभरात अतिवृष्टी...

Read more

श्रीकृष्ण गणेश मंडळ गवळी वाडा, धाराशिव यांना महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा बहुमान

श्रीकृष्ण गणेश मंडळ गवळी वाडा, धाराशिव यांना महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा बहुमानधाराशिव दि. २६ (प्रतिनिधी)...

Read more

परांडा तालुक्यातील पूरग्रस्त महिलांना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून एक हजार साड्यांचे वाटप

परांडा तालुक्यातील पूरग्रस्त महिलांना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून एक हजार साड्यांचे वाटपधाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे...

Read more
Page 8 of 14 1 7 8 9 14