• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

भाजपाचे युवा नेते मल्हार पाटील यांनी घेतले संत गोरोबा काका यांच्या पालखीचे दर्शन

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 23, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

भाजपाचे युवा नेते मल्हार पाटील यांनी घेतले संत गोरोबा काका यांच्या पालखीचे दर्शन

धाराशिव दि.२३ (प्रतिनिधी) – कार्तिकी वारीचा सोहळा सुरू झाला असून वारकऱ्यांसह सर्वसामान्य भाविक भक्त व नागरिक पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी आतुर झाले आहेत. दीपावलीचा सोहळा संपतो न संपतो तोच भाऊबीजेच्या दिवशीच विठ्ठलाच्या भेटीसाठी संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत. या पालख्यांमध्ये धाराशिव तालुक्यातील श्रीक्षेत्र तेर येथील संत शिरोमणी श्री संत गोरोबाकाकांचा पालखीचे प्रस्थान दि.२३ ऑक्टोबर रोजी तेर येथून पंढरपूर येथे होणाऱ्या कार्तिक एकादशी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्थान केले. दरम्यान, या पालखी सोहळ्यात भारतीय जनता पार्टीचे युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी सहभागी होत संत गोरोबाकाका यांच्या पालखीचे मनोभावे पूजन करीत दर्शन घेतले. 

धाराशिव तालुक्यातील श्रीक्षेत्र तेर येथे संत गोरोबाकाकांच्या पालखीचे पूजन करून हजारो भक्तांच्या उपस्थितीत विठोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, तुकोबा माऊली, संत गोरोबाकाका आदी नामांचा गजर करीत टाळ मृदुंगाच्या तालात वाजत गाजत निरोप देण्यात आला. या पालखी सोहळ्यामध्ये महिला पुरुष वारकरी मोठ्या संख्येने भगवी पताका, हातात टाळ, मृदुंग व विना सहभागी झाले होते.

Previous Post

पत्रकारावर जीवघेणा हल्ला – आरोपी पोलीस कस्टडीत! राजकीय षडयंत्राचा संशय गडद!

Next Post

‘आम्हाला आदेश मिळाले नाहीत!’ – प्रशासनाची दिरंगाई कालिका व गौरी कला केंद्रांना वरदान ठरली

Related Posts

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

‘आम्हाला आदेश मिळाले नाहीत!’ – प्रशासनाची दिरंगाई कालिका व गौरी कला केंद्रांना वरदान ठरली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!