सामाजिक

श्रीकृष्ण गणेश मंडळ गवळी वाडा, धाराशिव यांना महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा बहुमान

श्रीकृष्ण गणेश मंडळ गवळी वाडा, धाराशिव यांना महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा बहुमानधाराशिव दि. २६ (प्रतिनिधी)...

Read more

परांडा तालुक्यातील पूरग्रस्त महिलांना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून एक हजार साड्यांचे वाटप

परांडा तालुक्यातील पूरग्रस्त महिलांना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून एक हजार साड्यांचे वाटपधाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे...

Read more

धनगर समाजाच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन संपन्न

धनगर समाजाच्या धरणे आंदोलन.                  धाराशिव (प्रतिनिधी)- आज दि.26/09/2025 रोजी सकल धनगर समाजाच्या वतीने जालना येथे चालू असलेल्या संघर्ष योद्धा दिपक...

Read more

पूरग्रस्तांचे पुनर्वसन व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध – डॉ. नीलम गोऱ्हे

*पूरग्रस्तांचे पुनर्वसन व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध – डॉ. नीलम गोऱ्हे*तुळजापूर, दि. २६ सप्टेंबर २०२५ :नवरात्र उत्सवानिमित्त विधानपरिषद...

Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा शहराध्यक्ष अमित शिंदे यांच्या वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा शहराध्यक्ष अमित शिंदे यांच्या वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व एलईडी...

Read more

भाजपा शहराध्यक्ष अमित भैया शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा………शुभेच्छा जाहिरात

माजी नगराध्यक्ष युवकांचे प्रेरणास्थान तथा भारतीय जनता पक्ष धाराशिव शहराध्यक्ष मा. अमित भैया शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छाशुभेच्छुक भारतीय...

Read more

धारासूरमर्दिनी देवीची सीओ अंधारे यांच्या हस्ते महाआरती

धारासूरमर्दिनी देवीची सीओ अंधारे यांच्या हस्ते महाआरतीधाराशिव - नवरात्र उत्सवात दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. 23)  सायंकाळी ग्रामदैवत धारासुरमर्दिनी देवीची नगर...

Read more

जमियतुल-उलमा- हिंदची  धाराशिव जिल्हा कार्यकारिणी जाहीर; जिल्हाप्रमुखपदी मौलाना अयुब सय्यद…मराठवाडा सचिवपदी मसूद शेख यांची फेरनिवड

जमियतुल-उलमा- हिंदची  धाराशिव जिल्हा कार्यकारिणी जाहीर; जिल्हाप्रमुखपदी मौलाना अयुब सय्यदमराठवाडा सचिवपदी मसूद शेख यांची फेरनिवड धाराशिव -जमियतुल-उलमा- हिंद या संघटनेची...

Read more

आदिवासी पारधी समाजाच्या आरक्षण लढ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचा जाहीर पाठींबा!

आदिवासी पारधी समाजाच्या आरक्षण लढ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचा जाहीर पाठींबा!धाराशिव:- आदिवासी पारधी समाजाला संविधानाने अनुसूचित जमाती प्रवर्गातील...

Read more

धाराशिव पूरग्रस्तांना शिवसेनेचा आधार – उद्या उपमुख्यमंत्री शिंदे आणि पालकमंत्री सरनाईकांचा दौरा.!

धाराशिव पूरग्रस्तांना शिवसेनेचा आधार – उद्या उपमुख्यमंत्री शिंदे आणि पालकमंत्री सरनाईकांचा दौराधाराशिव दि.२३(प्रतिनिधी):मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे आलेल्या महापुराने अनेक गावं उद्ध्वस्त...

Read more
Page 10 of 16 1 … 9 10 11 … 16
error: Content is protected !!