• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

जमियतुल-उलमा- हिंदची  धाराशिव जिल्हा कार्यकारिणी जाहीर; जिल्हाप्रमुखपदी मौलाना अयुब सय्यद…मराठवाडा सचिवपदी मसूद शेख यांची फेरनिवड

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 23, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

जमियतुल-उलमा- हिंदची  धाराशिव जिल्हा कार्यकारिणी जाहीर; जिल्हाप्रमुखपदी मौलाना अयुब सय्यद

मराठवाडा सचिवपदी मसूद शेख यांची फेरनिवड

धाराशिव –
जमियतुल-उलमा- हिंद या संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर होवून जिल्हाप्रमुखपदी मौलाना सय्यद अयुब खासिम यांची निवड करण्यात आली. तर मराठवाडा सचिवपदी मसूद शेख यांची फेरनिवड करण्यात आली. उदगीर येथे  जमियतुल-उलमा- हिंदचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मौलाना नदीम सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली उदगीर येथे झालेल्या संमेलनात ही निवड करण्यात आली.

जिल्हा कार्यकारिणीमध्ये काटगुजार अध्यक्षपदी मौलाना इम्रान पठाण, नायब अध्यक्षपदी मौलाना उस्मान खान, पैगंबर काझी, जनरल सेक्रेटरी आरेफ अहमद, सेक्रेटरी इलियास पीरजादे, मुफ्ती फिरदौस फेरोजखान तर सदस्यपदी जहिरोद्दीन काझी, आयाज शेख, उमरखाँ शेख, नईम पटेल, मौलाना शौकतअली सय्यद, अखिब पटेल, शब्बीर गवंडी, खलील पठाण, हाफीज युसुफ गुलाम मोहियोद्दीन, जावेद बागवान, अन्वर शेख, जावेद बागवान, हाफीज फेरोज काझी, नुरोद्दीन शेख यांची निवड करण्यात आली आहे.

याच संमेलनात जमियतुल-उलमा- हिंदची मराठवाडा कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली. यामध्ये मराठवाडाप्रमुखपदी खारी शम्सुलहक खासमी, नायब प्रमुखपदी मौलाना अब्दुल जलील सय्यद, मुजतबा खान, जनरल सेक्रेटरीपदी मुफ्ती अब्दुर रहमान अशरफी, सेक्रेटरी म्हणून मौलाना मोईजोद्दीन फारूकी, मुफ्ती अब्दुर रज्जाक मिल्ली, मसूद शेख, मुफ्ती रहमतुल्ला, अब्दुर रौफ इंजिनिअर यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल नूतन पदाधिकार्‍यांचा जमियतुल-उलेमा-हिंदच्या वतीने सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabaddharashiv osmanabad Eid a miladdharashiv osmanabad पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

आदिवासी पारधी समाजाच्या आरक्षण लढ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचा जाहीर पाठींबा!

Next Post

धारासूरमर्दिनी देवीची सीओ अंधारे यांच्या हस्ते महाआरती

Related Posts

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

धारासूरमर्दिनी देवीची सीओ अंधारे यांच्या हस्ते महाआरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

August 31, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!