• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

भाजपा नेते नितीन काळे यांची मराठवाडा संयोजकपदी निवड; नगरसेवक विलास (बापू) लोंढे यांच्या हस्ते सत्कार

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 10, 2026
in राजकारण
0
भाजपा नेते नितीन काळे यांची मराठवाडा संयोजकपदी निवड; नगरसेवक विलास (बापू) लोंढे यांच्या हस्ते सत्कार
0
SHARES
46
VIEWS

भाजपा नेते नितीन काळे यांची मराठवाडा संयोजकपदी निवड; नगरसेवक विलास (बापू) लोंढे यांच्या हस्ते सत्कार; कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

धाराशिव लोकविचार

भारतीय जनता पक्षाचे धाराशिव जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते नितीन काळे यांची भारतीय जनता पार्टीच्या मराठवाडा संयोजकपदी निवड झाल्याबद्दल धाराशिवमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नगरसेवक तथा धाराशिव नगर परिषद पाणी पुरवठा सभापती विलास (बापू) लोंढे यांनी नितीन काळे यांचा सत्कार करून पुढील राजकीय व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. भाजप संघटनेत सातत्याने सक्रिय राहून पक्षवाढीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी नितीन काळे यांच्यावर मराठवाडा संयोजकपदाची जबाबदारी सोपवल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.या प्रसंगी भाजपा जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर, दादा पवार, शाहेबाज शेख, सलीम शेख, कमलाकर पवार, शाहरुख शेख यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

धाराशिव एलसीबीची धाडसी मोहीम फत्ते; 10 कोटींच्या हशिश ऑईल तस्करीतील मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद

Next Post

“विठूरायाच्या दर्शनाने मनाला नवी ऊर्जा” : आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे पंढरपुरात सहकुटुंब विठ्ठल-रुक्मिणी दर्शन

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post
“विठूरायाच्या दर्शनाने मनाला नवी ऊर्जा” : आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे पंढरपुरात सहकुटुंब विठ्ठल-रुक्मिणी दर्शन

“विठूरायाच्या दर्शनाने मनाला नवी ऊर्जा” : आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे पंढरपुरात सहकुटुंब विठ्ठल-रुक्मिणी दर्शन

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!