• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

स्कॉडा कारची काच फोडून दीड लाखांची चोरी स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी जेरबंद

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 24, 2026
in क्राईम
0
स्कॉडा कारची काच फोडून दीड लाखांची चोरी स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी जेरबंद
0
SHARES
63
VIEWS

स्कॉडा कारची काच फोडून दीड लाखांची चोरी स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी जेरबंद

तुळजापूर लोकविचार

तुळजापूर येथील घाटशिळ पार्किंग परिसरात उभी असलेल्या स्कॉडा स्लाविया कारची काच फोडून दीड लाख रुपये रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे चोरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

गोवा येथील नागराज सदानंद मडीवाळ यांनी 19 जुलै रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या कारमधील पर्समध्ये ठेवलेली ₹1.50 लाखांची रोख रक्कम व कागदपत्रे अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मनोज महादेव धोत्रे (रा. वेताळ नगर, तुळजापूर) याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीतील काही मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

जप्तीची कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक थोटे यांनी केली असून आरोपीला पुढील तपासासाठी तुळजापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashiv collectorआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजीतसिंह पाटील तुळजापूर भारतीय जनता पक्ष आई तुळजाभवानी बीजेपी भाजपाधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

आषाढी यात्रेत एसटी कर्मचाऱ्यांसाठी स्वखर्चातून तीन दिवस भोजन सेवाभावाचा आदर्श – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

Next Post

महावितरणात 1.40 कोटींच्या कोटेशन कामांवर प्रश्नचिन्ह; अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्या चौकशीची मागणी!

Related Posts

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला
क्राईम

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

September 24, 2026
बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;
क्राईम

बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;

September 24, 2026
Next Post
महावितरणात 1.40 कोटींच्या कोटेशन कामांवर प्रश्नचिन्ह; अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्या चौकशीची मागणी!

महावितरणात 1.40 कोटींच्या कोटेशन कामांवर प्रश्नचिन्ह; अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्या चौकशीची मागणी!

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!