• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

ठाकरेनगर नवरात्र महोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
October 1, 2026
in महाराष्ट्र
0
ठाकरेनगर नवरात्र महोत्सवाची कार्यकारिणी जाहीर
0
SHARES
133
VIEWS

ठाकरेनगर नवरात्र महोत्सवाची कार्यकारिणी जाहीर; २६ ऑक्टोबरला भव्य मिरवणूक

नागालँड येथील अघोरींचा नयनरम्य कार्यक्रम; ‘खेळ पैठणीचा’सह डान्स स्पर्धेचे आयोजन

धाराशिव लोकविचार

दरवर्षीप्रमाणे यंदाही धाराशिव शहरातील ठाकरेनगर येथे नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध समाजोपयोगी आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, महोत्सवासाठी विविध जबाबदाऱ्या सोपविणारी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
ठाकरेनगर नवरात्र महोत्सवात यंदा दांडिया, आरती, रांगोळी स्पर्धा, कुंकूमार्चन, महाप्रसाद, होमविधी, आराधी गीत यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष आकर्षण म्हणून नागालँड येथील अघोरींचा नयनरम्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तसेच महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ ही स्पर्धा, डान्स स्पर्धा आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत.
महोत्सवाची सांगता २६ ऑक्टोबर रोजी भव्य मिरवणुकीने करण्यात येणार आहे. मिरवणुकीसाठीही विशेष नियोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
महोत्सवाच्या अध्यक्षपदी सुरेखा खांडेकर, तर उपाध्यक्षपदी प्रतिभा गाडे यांची निवड करण्यात आली आहे. मिरवणूक प्रमुख म्हणून योजना सलगर व पूजा वाघमारे, रांगोळी प्रमुख म्हणून प्रिया झेंडे, शितल कस्पटे व शुभांगी काळे, तर आरती नियोजनाची जबाबदारी दिपाली गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
भोगी प्रमुख म्हणून मीनाक्षी महामुनी व सत्यभामा खोत, स्पर्धा प्रमुख म्हणून लता राठोड, ज्योती ढगे व अरुणा झरकर, तर देव आणणे प्रमुख म्हणून रेखा शिंदे व अनिता कदम यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
महाप्रसाद नियोजनाची जबाबदारी रुक्मिणी सूर्यवंशी, कोमल कदम, प्रियंका भोसले, शीला नवले व चाकरे काकू यांच्याकडे देण्यात आली आहे. होमविधी नियोजन इंदू जगताप, सत्यशीला गायकवाड व उषा गायकवाड पाहणार आहेत.
दांडिया प्रमुख म्हणून राणी माळी, अरुणा झरकर, निकिता शिरसट व राणी शिरसट, तर आराधी गीत प्रमुख म्हणून विमल साठे यांची निवड करण्यात आली आहे. कुंकूमार्चन नियोजनाची जबाबदारी अनिता पवार, सुरेखा पवार व श्रद्धा उगलमुगले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
मिरवणूक नियोजनासाठी लता इंगळे, ननवरे काकू, गवळी काकू, अनुराधा माळी, अर्चना सोनटक्के, जया सोनटक्के, संगीता चव्हाण व विमल माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पाठ नियोजनाची जबाबदारी शोभा साकांडे, वर्षा डेके, आशा गाते व वर्षा गाते यांच्याकडे देण्यात आली आहे.
धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक एकोपा, महिलांसाठी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रमांना यंदा प्राधान्य देण्यात आले आहे. ठाकरेनगर परिसरातील तसेच धाराशिव शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन नवरात्र महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: dharashivdharashiv collectorLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

नळदुर्गच्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या मागणीची दखल

Next Post

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

ताज्या घडामोडी

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!