• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 11, 2026
in शिक्षण
0
शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन
0
SHARES
8
VIEWS

शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन; आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचा ६४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार

धाराशिव | लोकविचार

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव संस्थेचा ६४ वा वर्धापन दिन तसेच संस्थेचे गुरुवर्य कै. टी. पाटील सर (बप्पा) यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त ‘शिक्षण प्रेरणा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.याअंतर्गत मराठवाड्यातील आदर्श शिक्षण संस्था गौरव सोहळा, आदर्श कर्मचारी सत्कार सोहळा, यशवंत गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा, मातृ-पितृ कृतज्ञता सोहळा आणि सेवानिवृत्त कर्मचारी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. प्रताप सरनाईक राहणार असून, गृह राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा. ना. श्री. योगेश कदम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.तसेच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिवचे अध्यक्ष मा. श्री. सुधीर केशवराव पाटील आणि तुळजाभवानी अर्बन को-ऑप. बँक, धाराशिवचे चेअरमन मा. श्री. संजय केशवराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.दिनांक : ११ सप्टेंबर २०२६वेळ : सकाळी ११ वाजतास्थळ : हातलाई मंगल कार्यालय, धाराशिवया ‘शिक्षण प्रेरणा महोत्सवा’स उपस्थित राहण्याचे आवाहन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: dharashiv collectorआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकशिक्षण
Previous Post

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;

Next Post

‘एसआयटी’ नको; न्यायालयीन चौकशी

Related Posts

दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा
शिक्षण

दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा

September 2, 2026
धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी
शिक्षण

धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !
शिक्षण

शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !

July 9, 2026
अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…
शिक्षण

अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…

July 8, 2026
जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती
शिक्षण

जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती

July 4, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षणाला प्रोत्साहन सभापती आकाश तावडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप
शिक्षण

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षणाला प्रोत्साहन सभापती आकाश तावडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

June 27, 2026
Next Post
‘एसआयटी’ नको; न्यायालयीन चौकशी

‘एसआयटी’ नको; न्यायालयीन चौकशी

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!