• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

आळणी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात ठिय्या.तणावाची परिस्थिती

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 31, 2026
in क्राईम
0
आळणी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात ठिय्या.तणावाची परिस्थिती
0
SHARES
651
VIEWS

आळणी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात ठिय्या.तणावाची परिस्थिती ‘तक्रारी ऐका, अन्यथा आम्हालाही आत्मसंरक्षणाची परवानगी द्या’ अशी आक्रमक भूमिका

धाराशिव लोकविचार 

तालुक्यातील आळणी येथील असंख्य ग्रामस्थांनी गावातील विविध तक्रारी आणि कथित गावगुंडांच्या त्रासाविरोधात तसेच गावात सुरू असलेले अवैध धंदे तत्काळ बंद करण्यात यावे शाळकरी मुलींना होणारा रोड रोमिओ चा त्रास या सह विविध मागण्यासाठी आज थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत आंदोलन केले. ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांनी स्वतः खाली येऊन तक्रारी ऐकाव्यात, अशी मागणी करत आक्रमक भूमिका घेतली.  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून क्यूआरटी पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे.

 भर पावसात मोठ्या संख्येने ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले असून शाळकरी मुलींनीही गावातील काही व्यक्तींकडून होत असलेल्या कथित त्रासाबाबत कारवाईची मागणी केली. तसेच शस्त्रे बाळगून दहशत माजवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

NCMC स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Next Post

कंत्राटी कामगारांना किमान वेतन व सामाजिक सुरक्षा लाभ मिळावेत – भाजप शहर उपाध्यक्ष स्वप्नील शिंगाडे

Related Posts

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला
क्राईम

मोहसीन मिर्झाचा जामीन फेटाळला

September 24, 2026
बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;
क्राईम

बसस्थानकात पोलिसाच्याच खिशावर डल्ला;

September 24, 2026
Next Post
कंत्राटी कामगारांना किमान वेतन व सामाजिक सुरक्षा लाभ मिळावेत – भाजप शहर उपाध्यक्ष स्वप्नील शिंगाडे

कंत्राटी कामगारांना किमान वेतन व सामाजिक सुरक्षा लाभ मिळावेत - भाजप शहर उपाध्यक्ष स्वप्नील शिंगाडे

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!