• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र. ९ मधील नाले-गटारी तातडीने साफ करा इनामदार यांची मागणी

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 29, 2026
in राजकारण
0
पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र. ९ मधील नाले-गटारी तातडीने साफ करा इनामदार यांची मागणी
0
SHARES
84
VIEWS

पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र. ९ मधील नाले-गटारी तातडीने साफ करा; राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष खालेद इनामदार यांची पालिकेकडे मागणी

नळदुर्ग : प्रतिनिधी अझहर शेख

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने, शहरातील प्रभाग क्रमांक ९ रहिमनगर भागात मधील छोटे-मोठे नाले आणि गटारींची तातडीने साफसफाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते खालेद इनामदार यांनी पालिकेकडे केली आहे.

या संदर्भात त्यांनी प्रशासनाला निवेदन देत जनहितार्थ तातडीने पावले उचलण्याची विनंती केली आहे.प्रभाग क्रमांक ९ रहिमनगर भागात मधील अनेक भागांत सध्या गटारी आणि नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा, प्लास्टिक आणि गाळ साचला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जर ही घाण उपसली नाही, तर पहिल्याच पावसात नाल्यांचे पाणी तुंबून रस्त्यावर आणि थेट नागरिकांच्या घरात शिरण्याची दाट शक्यता आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन डेंग्यू, मलेरिया सारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू शकतो, अशी भीती खालेद इनामदार यांनी व्यक्त केली आहे.प्रभाग क्रमांक ९ मधील ज्या सखल भागात पाणी साचते, तिथले नाले युद्धपातळीवर मोकळे करण्यात यावेत. जंतुनाशक फवारणी साफसफाईसोबतच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने जंतुनाशक पावडर आणि औषध फवारणी करण्यात यावी पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करून तात्काळ कामाला सुरुवात करावी.खालेद इनामदार यांच इशारा प्रभागातील नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा प्रशासनाने आत्ताच मान्सूनपूर्व कामे हाती घ्यावीत. जर वेळेत नालेसफाई झाली नाही आणि नागरिकांना त्रास झाला, तर प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल,” असा स्पष्ट इशारा खालेद इनामदार यांनी दिला आहे.या मागणीमुळे आता पालिकेचा स्वच्छता विभाग प्रभागात कधीपासून काम सुरू करतो, याकडे प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनीही या मागणीचे जोरदार स्वागत केले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: NCPउस्मानाबादधाराशिवनळदुर्ग नगर परिषदराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
Previous Post

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन ; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला

Next Post

धाराशिवच्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या साहिल शेखची मुंबई पोलीस दलात भरारी

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post
धाराशिवच्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या साहिल शेखची मुंबई पोलीस दलात भरारी

धाराशिवच्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या साहिल शेखची मुंबई पोलीस दलात भरारी

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!