• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

नळदुर्ग शहरात ‘ईद-उल-अजहा’ उत्साहात साजरी; पोलीस प्रशासनाकडून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा!

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 28, 2026
in सामाजिक
0
नळदुर्ग शहरात ‘ईद-उल-अजहा’ उत्साहात साजरी; पोलीस प्रशासनाकडून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा!
0
SHARES
214
VIEWS

नळदुर्ग शहरात ‘ईद-उल-अजहा’ उत्साहात साजरी; पोलीस प्रशासनाकडून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा!ईदगाह मैदानावर हजारोंच्या उपस्थितीत सामूहिक नमाज; शांतता व बंधुभावासाठी विशेष प्रार्थना

नळदुर्ग :प्रतिनिधी अझहर शेख

त्याग, श्रद्धा, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र ‘ईद-उल-अजहा’ (बकरी ईद) सण आज नळदुर्ग शहरात अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला. या निमित्ताने शहरातील मुख्य ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज पठण केले. देशामध्ये शांतता, समृद्धी आणि बंधुभाव टिकून राहावा, यासाठी यावेळी विशेष प्रार्थना करण्यात आली.आजसकाळपासूनच मुस्लीम बांधवांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत होता. नवीन वस्त्रे परिधान करून अबालवृद्धांनी नळदुर्ग येथील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर हजेरी लावली. मौलवी यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाज अदा करण्यात आली. नमाज पठणानंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देऊन ‘ईद मुबारक’ म्हणत सणाच्या शुभेच्छा दिल्या. लहान मुलांचा आनंद तर विशेष पाहण्यासारखा होता.सण शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडण्यासाठी नळदुर्ग पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. नमाज पठणानंतरअपरपोलिस अधीक्षक सचिन भांडकर व नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस अधीक्षका,मेघना मॅडम यांनी स्वतः ईदगाह मैदानावर उपस्थित राहून मुस्लीम बांधवांची भेट घेतली आणि त्यांना पवित्र ईदच्या मनापासून शुभेच्छा दिल्या.नळदुर्ग शहरात नेहमीच सर्व सण सामाजिक सलोखा आणि एकोप्याने साजरे केले जातात. आजचा ईदचा सणही तितक्याच पवित्र आणि उत्साही वातावरणात पार पडला,” अशा भावना यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी शहरातील विविध क्षेत्रांतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनीही ईदगाह मैदानावर येऊन मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या. घरोघरी गोड शिरखुर्माचा आस्वाद घेत कुर्बानीची प्रथा पूर्ण करण्यात आली. प्रशासनाचे सहकार्य आणि नागरिकांचा समजूतदारपणा यामुळे नळदुर्ग शहरात सणाचा उत्साह द्विगुणित झाला होता. संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि बंधुभावाचे वातावरण पाहायला मिळाले.

लोकविचार — सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक : अमजद सय्यद 8390088786

Tags: ईद ए मिलादुन्नबीईद मुबारकउस्मानाबादधाराशिवनळदुर्गबकरी ईदरमजान ईदसामाजिक बंधुता
Previous Post

धाराशिव शहर पोलिसांची अवैध दारूविरोधात मोठी धडक कारवाई ; ११ ठिकाणी छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Next Post

एमएसईबी लाईनच्या कामाच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल; कारवाईची मागणी

Related Posts

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post
एमएसईबी लाईनच्या कामाच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल; कारवाईची मागणी

एमएसईबी लाईनच्या कामाच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल; कारवाईची मागणी

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!