• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

चिवरी-नळदुर्ग बससेवा सुरू! ग्रामस्थांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 16, 2026
in सामाजिक
0
चिवरी-नळदुर्ग बससेवा सुरू! ग्रामस्थांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली
0
SHARES
82
VIEWS

चिवरी-नळदुर्ग बससेवा सुरू! ग्रामस्थांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली

नळदुर्ग लोकविचार प्रतिनिधी, अझहर शेख

ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. चिवरी (ता. तुळजापूर) येथील ग्रामस्थांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण करत अखेर चिवरी ते नळदुर्ग नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार ही बससेवा सुरू करण्यात आली असून, यामुळे चिवरी आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.

नव्याने सुरू झालेल्या या नळदुर्ग-चिवरी बसचे गावात आगमन होताच प्रमुख मान्यवर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात स्वागत करण्यात आले.
विद्यार्थी आणि नोकरदारांना मोठा दिलासा ही बससेवा विशेषतः शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती, महिला तसेच रोजच्या कामानिमित्त नळदुर्ग व इतर ठिकाणी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

वेळेवर बस उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुकर झाला असून, गावाच्या विकासाला आणि रोजगाराला या निमित्ताने गती मिळणार आहे. ग्रामीण भागातील जीवन अधिक सुलभ करणारा हा लोकाभिमुख निर्णय ठरला आहे.

बसच्या उद्घाटनाप्रसंगी आणि स्वागताच्या वेळी साहेबराव घुगे(जिल्हा सरचिटणीस)  सौ. रोहिणीताई मेलगिरी पं. स. उपसभापती) सौ. रंजनाताई राठोड नळदुर्ग मंडळ अध्यक्ष) भोसले पंचायत समितीसदस्य विलास राठोड, श्विवेकानंद मेलगिरी चिवरी गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रमुख कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे चिवरीकरांनी प्रशासनाचे आणि आमदारांचे विशेष आभार मानले आहेत.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: #प्रताप सरनाईक #परिवहनमंत्री #देवेंद्र फडणवीस #अजित पवारdharashivdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादतुळजापूर विधानसभा आमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनळदुर्गमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
Previous Post

सचिन पांडकर यांची धाराशिव येथे अपर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती

Next Post

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; ४ आरोपी ताब्यात, ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; ४ आरोपी ताब्यात, ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; ४ आरोपी ताब्यात, ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!