• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

नळदुर्ग नगरपरिषदेमार्फत प्रभाग क्र. ९ मध्ये जन्म-मृत्यू नोंदणी अभियान संपन्न

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 6, 2026
in सामाजिक
0
नळदुर्ग नगरपरिषदेमार्फत प्रभाग क्र. ९ मध्ये जन्म-मृत्यू नोंदणी अभियान संपन्न
0
SHARES
152
VIEWS

नळदुर्ग नगरपरिषदेमार्फत प्रभाग क्र. ९ मध्ये जन्म-मृत्यू नोंदणी अभियान संपन्न

नळदुर्ग (प्रतिनिधी) अझहर शेख

नळदुर्ग नगरपरिषदेच्या वतीने शहरात राबविण्यात येत असलेल्या विशेष उपक्रमांतर्गत, प्रभाग क्रमांक ९ मधील भवानीनगर, रहिमनगर आणि रणे प्लॉटिंग या भागात ‘जन्म व मृत्यू नोंदणी अभियान’ उत्साहात पार पडले. स्थानिक नगरसेवक शशिकांत पांडू पुदाले यांच्या विशेष पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली हे अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले. जन्म आणि मृत्यूची वेळेत नोंदणी करणे ही काळाची गरज आहे. अनेकदा कागदपत्रांच्या अभावी नागरिकांना विविध शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागते. हीच अडचण ओळखून नगरसेवक शशिकांत पुदाले यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी या विशेष मोहिमेचे आयोजन केले होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या नोंदी व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली.हे अभियान यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यामध्ये रोहित राजेंद्र नाईकवाडी, उमर बागवान आणि अण्णा जाधव यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांचे अर्ज स्वीकारणे, नोंदी तपासणे आणि तांत्रिक कामे पूर्ण करण्याची जबाबदारी चोख पार पाडली.या मोहिमेमुळे प्रभाग ९ मधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, प्रलंबित असलेले नोंदणीचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली आहे. प्रशासनाच्या वतीने अशाच प्रकारे लोकहितार्थ कामे सुरू राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजितसिंह पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनळदुर्ग नगर परिषद
Previous Post

एस टी च्या NCMC कार्ड जादा दराने विक्रीवर कडक कारवाई; परवाने रद्द करण्याचे आदेश – प्रताप सरनाईक

Next Post

“बोरफळ रस्ता ठरला ‘मृत्यूचा सापळा’; निष्काळजी ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – आमदार कैलास पाटील यांची मागणी”

Related Posts

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;
सामाजिक

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;

September 10, 2026
ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post
“बोरफळ रस्ता ठरला ‘मृत्यूचा सापळा’; निष्काळजी ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – आमदार कैलास पाटील यांची मागणी”

“बोरफळ रस्ता ठरला ‘मृत्यूचा सापळा’; निष्काळजी ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – आमदार कैलास पाटील यांची मागणी”

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!