• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

एस टी च्या NCMC कार्ड जादा दराने विक्रीवर कडक कारवाई; परवाने रद्द करण्याचे आदेश – प्रताप सरनाईक

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 6, 2026
in महाराष्ट्र
0
एस टी च्या NCMC कार्ड जादा दराने विक्रीवर कडक कारवाई; परवाने रद्द करण्याचे आदेश – प्रताप सरनाईक
0
SHARES
31
VIEWS

एस टी च्या NCMC कार्ड जादा दराने विक्रीवर कडक कारवाई; परवाने रद्द करण्याचे आदेश – प्रताप सरनाईक

मुंबई – लोकविचार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर आता प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. सवलतधारक प्रवाशांकडून जादा दराने कार्ड विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्याचे आदेश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.राज्यभरात ३००० हून अधिक अधिकृत विक्रेत्यांमार्फत तसेच प्रत्येक आगार आणि प्रमुख बसस्थानकांवर NCMC कार्डचे वितरण सुरू आहे. शासनाने नवीन कार्डासाठी १९९ रुपये आणि आधीपासून स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी १४९ रुपये असा दर निश्चित केला आहे. मात्र, काही विक्रेत्यांकडून यापेक्षा जादा दर आकारल्याच्या तक्रारी समोर आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित विक्रेत्यांवर कारवाई सुरू करण्यात आली असून काहींचे परवाने रद्दही करण्यात आले आहेत. “प्रवाशांची फसवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही,” असा इशारा सरनाईक यांनी दिला आहे.दरम्यान, लवकरच सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी प्रवासात NCMC कार्ड वापरणे अनिवार्य करण्याची तयारी सुरू आहे. यामुळे प्रवास अधिक सुलभ होणार असून सवलतींचा लाभ डिजिटल पद्धतीने अचूकपणे देणे शक्य होणार आहे.तसेच, कार्डद्वारे तिकीट वितरण, टॉप-अप आणि इतर व्यवहारांसाठी एकसंध मानक कार्यपद्धती (SOP) लागू करण्यात आली आहे. सर्व आगार व्यवस्थापकांना ही प्रणाली काटेकोरपणे राबवण्याचे निर्देश देण्यात आले असून प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.या उपक्रमामुळे एसटी सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी-केंद्रित होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

बोरफळ रस्त्याचा ‘मृत्यू सापळा’ ठरला घातक; अपूर्ण पुल, संथ गतीने काम, सुरक्षा नाही… निष्पाप एकुलत्या एक मुलाचा जागीच मृत्यू – ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

Next Post

नळदुर्ग नगरपरिषदेमार्फत प्रभाग क्र. ९ मध्ये जन्म-मृत्यू नोंदणी अभियान संपन्न

Related Posts

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

August 20, 2026
Next Post
नळदुर्ग नगरपरिषदेमार्फत प्रभाग क्र. ९ मध्ये जन्म-मृत्यू नोंदणी अभियान संपन्न

नळदुर्ग नगरपरिषदेमार्फत प्रभाग क्र. ९ मध्ये जन्म-मृत्यू नोंदणी अभियान संपन्न

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!