• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिवच्या पाणी प्रश्नांवर योग्य नियोजनाला वेग!आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नेहा काकडे व पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे यांना बळ

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 24, 2026
in महाराष्ट्र
0
धाराशिवच्या पाणी प्रश्नांवर योग्य नियोजनाला वेग!आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नेहा काकडे व पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे यांना बळ
0
SHARES
69
VIEWS

धाराशिवच्या पाणी प्रश्नांवर योग्य नियोजनाला वेग!आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नेहा काकडे व पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे यांना बळ

धाराशिव | लोकविचार

धाराशिव शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर मात करण्याच्या दृष्टीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत नगराध्यक्ष सौ. नेहा काकडे व पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे यांच्या नेतृत्वाला चालना देत प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले.उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी दीर्घकालीन व तातडीच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला. पाणीपुरवठा यंत्रणेत येणाऱ्या अडचणींचे निराकरण करून नियमित व सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे स्पष्ट निर्देश आमदार पाटील यांनी दिले.नगराध्यक्ष नेहा काकडे व पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे यांनीही शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधत नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या पुढाकाराला आमदार पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याने पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.यावेळी नगर परिषद धाराशिवचे मुख्याधिकारी नीता अंधारे, उपाध्यक्ष अक्षय ढोबळे, भाजपा गटनेते अमित शिंदे, नगरसेवक राहुल काकडे, उजनी धरणाशी संबंधित वीजपुरवठा विभागाचे अधिकारी, पाणीपुरवठा अभियंता संग्राम भापकर तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते.या बैठकीमुळे धाराशिव शहरातील पाणीपुरवठा प्रश्नांवर ठोस व परिणामकारक उपाययोजना राबविण्यास गती मिळणार असून नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsosmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह तात्काळ दुरुस्त करानाट्य परिषदेला स्वतंत्र सभागृह द्याउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाट्य परिषदेची मागणी

Next Post

पंचायत समिती मधून समता नगर कडे जाणारा रस्ता शिवसेना (उ.बा.ठा.) स्टाईलने तारेचे कुंपन उखडून टाकुन पुर्ववत खुला

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
पंचायत समिती मधून समता नगर कडे जाणारा रस्ता  शिवसेना (उ.बा.ठा.)  स्टाईलने तारेचे कुंपन उखडून टाकुन पुर्ववत खुला

पंचायत समिती मधून समता नगर कडे जाणारा रस्ता शिवसेना (उ.बा.ठा.) स्टाईलने तारेचे कुंपन उखडून टाकुन पुर्ववत खुला

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!