• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पंचायत समिती मधून समता नगर कडे जाणारा रस्ता शिवसेना (उ.बा.ठा.) स्टाईलने तारेचे कुंपन उखडून टाकुन पुर्ववत खुला

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 24, 2026
in राजकारण
0
पंचायत समिती मधून समता नगर कडे जाणारा रस्ता  शिवसेना (उ.बा.ठा.)  स्टाईलने तारेचे कुंपन उखडून टाकुन पुर्ववत खुला
0
SHARES
25
VIEWS

पंचायत समिती मधून समता नगर कडे जाणारा रस्ता शिवसेना (उ.बा.ठा.) स्टाईलने तारेचे कुंपन उखडून टाकुन पुर्ववत खुला

धाराशिव नगर परिषद हद्दीतील 12 मीटर रुंदीचा जिल्हाधिकारी कार्यालय ते समता कॉलनीला जोडणारा रस्ता जिल्हा परिषद प्रशासनाने तारेचे कुंपन घालुन बंद केला होता. नागरिकांच्या मागणीनुसार हा रस्ता पुर्ववत खुला करावा यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यावेळी रस्ता खुला केला परंतू पुन्हा रस्ता बंद करून नागरिकांची गैरसोय करण्यात आली. यामुळं हा रस्ता खुला करण्यात आला आहे अशी माहिती शिवसेनेच्या वतीने दिली आहे.मार्च महिन्याच्या 25 तारखेला अचानक समता नगर ते पंचायत समितीकडे जाणारा नियमीत रहदारीचा रस्ता बंद करण्यात आला. यामागे नेमक कारण काय याची माहिती घेतली असता जिल्हा परिषद प्रशासन यांनी ही कार्यवाही केल्याचं दिसून आले. 27.मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन रस्ता तातडीने खुला करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावतीने केली होती. त्यावर हा रस्ता तातडीने खुला करण्यात आलेला होता. 22 एप्रिल रोजी अंधारामध्ये हा रस्ता पुन्हा बंद करण्यात आलेला होता. रस्ता बंद केल्यामुळे हजारो नागरीकांची, जेष्ठ नागरीकांची गैरसोय होत होती. रस्त्यावरुन नागरीकांना दवाखाने, शासकीय कार्यालये, बँका इत्यादी ठिकाणी जाणे येण्यासाठी नागरीकांना सोईचा आहे. गेल्या 50 वर्षापासून या रस्त्यावरुन नागरीक ये- जा करतात, याच रस्त्यासाठी प्रशासनाकडुन एक कोटी 30 हजार रुपये मंजुर करण्यात आले आहेत. असे असताना देखील रस्ता वारंवार बंद करण्याचा हेतु काय, कोणाच्या दबावामुळे रस्ता जिल्हा परिषद प्रशासन बंद करत आहे, सर्वसामान्य नागरीक, जेष्ठ नागरीक यांची गैरसोय करण्याचा नेमका हेतु काय हे न समजणारे आहे. परंतु ज्या-ज्या वेळी रस्ता जिल्हा परिषद प्रशासन बंद करेल त्या त्या वेळी शिवसेना स्टाईलने रस्ता नागरीकांसाठी खुला करण्याचा इशारा पक्षाकडून देण्यात आला आहे.यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, नगरसेवक नाना घाडगे, पंकज पाटील, अमित उंबरे, उपशहरप्रमुख बंडू आदरकर, मनोज उंबरे, सागर मोरे यांच्यासह स्थानिक नागरीक उपस्थित होते.

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

धाराशिवच्या पाणी प्रश्नांवर योग्य नियोजनाला वेग!आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नेहा काकडे व पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे यांना बळ

Next Post

२००० कोटींची गुंतवणूक आणि ३००० तरुणांना हक्काचा रोजगार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

Related Posts

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा
राजकारण

अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा

September 4, 2026
Next Post
२००० कोटींची गुंतवणूक आणि ३००० तरुणांना हक्काचा रोजगार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

२००० कोटींची गुंतवणूक आणि ३००० तरुणांना हक्काचा रोजगार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!