• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

नारीशक्तीविरोधी भूमिकेवर काँग्रेस-इंडिया आघाडीचा शिवसेना महिला आघाडीचा धाराशिवमध्ये जाहीर निषेध

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 18, 2026
in महाराष्ट्र
0
नारीशक्तीविरोधी भूमिकेवर काँग्रेस-इंडिया आघाडीचा शिवसेना महिला आघाडीचा धाराशिवमध्ये जाहीर निषेध
0
SHARES
69
VIEWS

नारीशक्तीविरोधी भूमिकेवर काँग्रेस-इंडिया आघाडीचा शिवसेना महिला आघाडीचा धाराशिवमध्ये जाहीर निषेध

“महिला आरक्षणावर दुहेरी भूमिका म्हणजे स्त्री सन्मानाचा अपमान” – संगिता काळे जिल्हा समन्वयक यांचा घणाघाती आरोप

धाराशिव | सर्वसामान्य लोकविचार महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीने धाराशिव येथे काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीच्या भूमिकेविरोधात जोरदार निषेध आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला. महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत नारीशक्तीला विरोध करणाऱ्या भूमिकेचा जाहीर निषेध नोंदविला.यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा समन्वयक संगिताताई काळे यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, “एकीकडे महिला आरक्षणाला पाठिंबा असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे प्रत्यक्षात विधेयकाला विरोध करायचा, ही भूमिका म्हणजे महिलांच्या विश्वासाला तडा देणारी आहे. हा केवळ राजकीय द्वेषातून घेतलेला निर्णय असून, स्त्री सन्मानाचा अपमान आहे.”संगिताताई काळे पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. मात्र, इंडिया आघाडीने केवळ राजकारण करत ३३ टक्के महिला आरक्षण रोखण्याचा प्रयत्न केला, जो महिलांसाठी काळा दिवस ठरतो. “नारीशक्तीला न्याय देण्याऐवजी तिचा अपमान करण्याचे पाप इंडिया आघाडीने केले आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.या आंदोलनात जिल्हाप्रमुख मीनाताई सोमाजी, जिल्हा संघटक किरणताई निंबाळकर, तालुकाप्रमुख मायाताई चव्हाण, रूपाली घाडगे, लता हरवलकर, विजया पवार, श्रावणी पवार, सुषमा शिंदे, सुवर्णा सलगर, ज्योती लोखंडे, पल्लवी माने यांसह अनेक महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या निषेध आंदोलनातून महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी काळात या मुद्द्यावर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

“आदर्श शिंदेच्या बुलंद भीमगीतांनी धाराशिव दणाणले; भाजपाच्या भीम महोत्सवाला अभूतपूर्व जनसागर, ‘जय भीम’च्या घोषात शहर झाले भीममय!”

Next Post

आज मुस्लिम समाजातील ५१ जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन – हुसैनी

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
आज मुस्लिम समाजातील ५१ जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन – हुसैनी

आज मुस्लिम समाजातील ५१ जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन - हुसैनी

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!