• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

आज मुस्लिम समाजातील ५१ जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन – हुसैनी

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 19, 2026
in सामाजिक
0
आज मुस्लिम समाजातील ५१ जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन – हुसैनी
0
SHARES
250
VIEWS

आज मुस्लिम समाजातील ५१ जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन – हुसैनी

धाराशिव – सर्वसामान्य लोकविचार

हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाझी (रहे.) वेलफेअर सोसायटी, उस्मानाबाद यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सामुदायिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून सलग १८ वे वर्ष आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबांना आधार देणाऱ्या या उपक्रमात यंदा ५१ जोडप्यांचे विवाह रविवार दि.१९ एप्रिल रोजी पार पडणार आहेत.धाराशिव शहरातील गाझी मैदानावर सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध नियोजनासह हा सोहळा पार पाडण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे अनावश्यक खर्च टाळून साधेपणाने विवाह करण्याचा संदेश समाजात दिला जात आहे. त्यामुळे या उपक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना आधार मिळालेला आहे. तसेच आज करण्यात येणाऱ्या या पुण्य कार्यात नागरिकांनी सहभागी होऊन वधू-वरांना आशीर्वाद देण्यासह या सामाजिक कार्याला बळकटी देण्यासह सामाजिक एकोपा वाढविण्यासाठी या सामाजिक कार्यक्रमास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सय्यद नादेरुल्लाह हुसैनी यांनी केले आहे.

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

नारीशक्तीविरोधी भूमिकेवर काँग्रेस-इंडिया आघाडीचा शिवसेना महिला आघाडीचा धाराशिवमध्ये जाहीर निषेध

Next Post

दोन महिन्यांपासून पगार रखडला; आश्रमशाळा शिक्षकांचा संताप अनावर मुख्यमंत्र्यांना निवेदन

Related Posts

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;
सामाजिक

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;

September 10, 2026
ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post
दोन महिन्यांपासून पगार रखडला; आश्रमशाळा शिक्षकांचा संताप अनावर मुख्यमंत्र्यांना निवेदन

दोन महिन्यांपासून पगार रखडला; आश्रमशाळा शिक्षकांचा संताप अनावर मुख्यमंत्र्यांना निवेदन

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!