• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिवचे पुत्र पोलीस उपनिरीक्षक अराफत सिद्दीकी यांचा मुंबईत डंका धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्तांच्या हस्ते विशेष गौरव 

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 12, 2026
in क्राईम
0
0
SHARES
2
VIEWS

धाराशिवचे पुत्र पोलीस उपनिरीक्षक अराफत सिद्दीकी यांचा मुंबईत डंका

धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्तांच्या हस्ते विशेष गौरव 

धाराशिव – लोकमदत न्यूज 

धाराशिव शहरातील रहिवासी तसेच धाराशिव शहर छेडछाड पथकातील पोलीस कर्मचारी व सध्या मुंबई येथे  Exterment  विभागात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले अरफत सिद्दीकी यांनी गुंडगिरी मोडून काढण्यासाठी केलेल्या धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त आर. रागसुधा यांनी प्रमाणात देऊन विशेष सत्कार करुन गौरव केला. दरम्यान, धाराशिव जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होत आहे हे विशेष.

अरफत सिद्दीकी हे धाराशिव शहरातील रहिवासी असून ते २००८ मध्ये धाराशिव पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले. त्यांनी महिला छेडछाड प्रतिबंधक पथकामध्ये तत्कालीन पोलीस पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक माया पानसे यांच्या समवेत धडाकेबाज कामगिरी केली. या सेवेत कार्यरत असतानाच त्यांनी २०१६ मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा (एमपीएससी) दिली. ते उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना नाशिक येथे २०१८ मध्ये प्रशिक्षण देण्यात आले. तर डोंगरी पोलिस ठाण्यात २०१९ – २२ व जे जे मार्ग पोलीस ठाणे मुंबई येथे त्यांनी पोलिस उप निरीक्षक काम पाहिले. तसेच ते २०२४ पासून अंतापहिल पोलीस ठाण्यात अंमलबजावणी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या धडाकेबाज कारवाईमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडू दिलेला नाही. त्यांनी ३०० पेक्षा जास्ती प्रतिबंधात्मक कारवाई करीत १० गुंडांना तडीपार केले आहे. तर एका अट्टल गुंडाला महाराष्ट्र धोकादायक क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा, १९८१  (एमपीडीए) कायद्यांतर्गत धडक कारवाई करीत त्याला एका वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. या धडाकेबाज कामगिरीबद्दल सिद्दीकी यांच्यासह त्यांच्या पथकातील हेड कॉन्स्टेबल सानप, दहिफळे, पोलीस कॉन्स्टेबल राथोड, सपकाळ यांचा प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करुन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यामुळे धाराशिव शहराचे नाव उज्ज्वल करण्याचे काम करणाऱ्या सिद्दीकी यांच्या या अभिमानास्पद कामगिरीचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

कार्यकर्त्यांची निवडणूक की कुटुंबीयांचे पुनर्वसन? – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घराणेशाहीचा पर्दाफाश

Next Post

खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post

खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!