• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result


जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, भाजप ठरला जिल्ह्यातील क्रमांक एक पक्ष – दत्ताभाऊ कुलकर्णी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 9, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, भाजप ठरला जिल्ह्यातील क्रमांक एक पक्ष – दत्ताभाऊ कुलकर्णी


धाराशिव -जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून, या निवडणुकांमध्ये महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत जिल्ह्यात सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही स्तरांवर सर्वाधिक जागा जिंकून भारतीय जनता पार्टी जिल्ह्यातील क्रमांक एक पक्ष ठरला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने ही निवडणूक लढवली. या नेतृत्वाखाली केलेल्या नियोजनबद्ध प्रचाराचा आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा निकालात स्पष्टपणे प्रत्यय आला आहे. मतदारांनी भाजप व महायुतीवर दाखवलेला विश्वास हा विकासकामांना मिळालेला कौल आहे. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, शेतकरी, महिला, युवक व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक व गतिमान प्रशासन देण्याचा प्रयत्न केला जाईल. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आता अधिक वाढली असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा कटिबद्ध राहील, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.
नगरपालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मिळालेला हा विजय नेतृत्व, संघटना आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे फलित असून, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नमूद केले आहे.

Previous Post

शहापूर जिल्हा परिषदसह गटातील येवती पंचायत समिती गणावर शिवसेनेचा भगवा फडकला..प्रियंका कुबेर मिटकरी प्रचंड बहुमताने विजयी

Next Post

माजी मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या सौजन्याने, अध्यक्ष आकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात हुंड्याविना २६ संसार…मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचा पुढाकार

Next Post

माजी मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या सौजन्याने, अध्यक्ष आकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात हुंड्याविना २६ संसार...मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचा पुढाकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.