• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

नळदुर्ग नगरपरिषद भाजपाचे नूतन नगराध्यक्ष धरणे आप्पा व उपनगराध्यक्ष नयर पाशा जागीरदार यांचा अल्पसंख्याक मोर्चाकडून सत्कार

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 19, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

नळदुर्ग नगरपरिषद भाजपाचे नूतन नगराध्यक्ष धरणे आप्पा व उपनगराध्यक्ष नयर पाशा जागीरदार यांचा अल्पसंख्याक मोर्चाकडून सत्कार
नळदुर्ग नगरपरिषदेत भाजपाचे नूतन नगराध्यक्ष धरणे आप्पा व उपनगराध्यक्ष नयर पाशा जागीरदार यांच्या निवडीबद्दल उस्मानाबाद (धाराशिव) भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने नळदुर्ग येथे भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास अल्पसंख्याक शहराध्यक्ष फर्मान काजी, सांजा येथील माजी उपसरपंच गफूर भाई शेख, पुष्पकांत मळाळे, महमूद मुजावर, जाकीर पठाण, फिरोज पठाण, अहमद कुरेशी, बिलाल रजवी, फहाद सिद्दिकी, इलियास पिरजादे, रमजान तांबोळी, गुड्डू जेके, युसुफ बडे भाई, शहबाज पठाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्राध्यापक पटेल सर यांनी केले. तर प्रमुख उपस्थितीत भाजपाचे नूतन नगरसेवक रिजवान काझी, मुस्तफा (गुड्डू) जागीरदार, अब्दुल्ला काझी व मोहम्मद काझी यांचा सहभाग होता.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष धरणे आप्पा व उपनगराध्यक्ष नयर पाशा जागीरदार यांनी पक्ष संघटनेचे आभार मानत नळदुर्ग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांनी नव्या नेतृत्वाला शुभेच्छा देत आगामी काळात शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.

Previous Post

धाराशिव येथील भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार

Next Post

रस्ता सुरक्षा अभियान २०२६ : शाळा,टोल नाका व महामार्गावर विविध उपक्रम

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post

रस्ता सुरक्षा अभियान २०२६ : शाळा,टोल नाका व महामार्गावर विविध उपक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!