• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

महाराष्ट्र ओपन स्क्वॉश टुर्नामेंटमध्ये धाराशिवचा सत्यजीतराजे कात्रे महाराष्ट्रात ४ था

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 16, 2025
in शिक्षण
0
0
SHARES
0
VIEWS

कळंब – मुंबई येथील बॉम्बे जिमखानात आयोजित 48 वी महाराष्ट्र स्टेट ओपन स्क्वॉश टुर्नामेंट 2025 मध्ये धाराशिव जिल्ह्याच्या कळंब शहरातील सत्यजीतराजे चेतन कात्रे याने 9 वर्ष वयोगटात महाराष्ट्रात 4 था क्रमांक मिळवत जिल्ह्याचा मान वाढविला आहे. विशेष म्हणजे सत्यजीतराजे हा  व्हॉईस ऑफ मीडिया शिक्षण विभाग चे राज्याध्यक्ष चेतन कात्रे सर यांचा मुलगा आहे.

या स्पर्धेत इतर खेळाडूंनीही उत्तम कामगिरी केली. वेदांत शिंदेने 11 वर्ष वयोगटात महाराष्ट्रात 5 वा क्रमांक पटकावला, विवेक शिंदेने 15 वर्ष वयोगटात 6 वा क्रमांक मिळविला तर वसुंधरा नांगरे हिने 17 वर्ष वयोगटात विजेतेपद मिळवून चमकदार यश संपादन केले.

या यशामागे मार्गदर्शक राजाभाऊ शिंदे, अभिनव सर, रवी नवले सर आणि करण सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या सर्व खेळाडूंसह मार्गदर्शकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Tags: maharashtraकळंबखेळाडूधाराशिवपारितोषिकपुरस्कारबक्षीसशाळाशिक्षणस्पर्धा
Previous Post

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या भागाची करणार पाहणी

Next Post

जमीन खरवडली, विहिरीत गाळ, ड्रीपसेटही वाहून गेले पंचनामे सुरु : आ. राणाजगजितसिंह पाटील

Related Posts

शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन
शिक्षण

शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन

September 11, 2026
दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा
शिक्षण

दसमेंगाव शाळेला पर्यायी निवारा

September 2, 2026
धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी
शिक्षण

धाराशिव केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !
शिक्षण

शिक्षकांचे टीईटीतून मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी शाळा बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचा एल्गार !

July 9, 2026
अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…
शिक्षण

अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…

July 8, 2026
जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती
शिक्षण

जनता महाविद्यालयात ‘नशामुक्ती’चा जागर; ७०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती

July 4, 2026
Next Post

जमीन खरवडली, विहिरीत गाळ, ड्रीपसेटही वाहून गेले पंचनामे सुरु : आ. राणाजगजितसिंह पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!