• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

इटकूर व घाटपिंपरी येथे डॉ. प्रतापसिंह पाटील यांची पाहणी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 17, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव :अलीकडील मुसळधार पावसामुळे कळंब तालुक्यातील इटकूर व वाशी तालुक्यातील घाटपिंपरी परिसरात मोठ्या प्रमाणात शेती व घरांचे नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्तांना धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली.

इटकूर येथे मधुकर अडसूळ यांच्या घरात पाणी शिरल्याने डॉ. पाटील यांनी त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेट देऊन दिलासा दिला. तसेच घाटपिंपरी येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीचीही पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

या वेळी इटकूर येथे डॉ. पाटील यांच्यासोबत दत्ता गंभिरे, अभयसिंह आडसुळ, विक्रम पाटील, मधुकर आडसुळ, प्रशांत आडसुळ, विलास आडसुळ, पत्रकार अजित गायके, नितीन पाटील, दत्ता चोरघडे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

तर घाटपिंपरी येथे दयानंद सातपुते, उमेश सातपुते, पृथ्वीराज सातपुते, अक्षय सातपुते, कृष्णा गोडसे, शंकर मस्तुद यांची उपस्थिती होती.

नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाकडून तातडीने आणि योग्य मदत मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी दिली.

Tags: dharashiwosmanabadअतिवृष्टीअनुदानकृषिमंत्रीडॉ. प्रतापसिंह पाटीलदत्तात्रय भरणेमदतकार्यशेतकरीशेतकरी कर्जमाफी
Previous Post

धाराशिव मध्ये महाविकास आघाडीला धक्का असंख्य कार्यकर्त्यांसह निंबाळकरांचा भाजपमध्ये प्रवेश

Next Post

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी तुळजापूर येथे येऊन जन सुनावणी घ्यावी – खा.ओमराजे निंबाळकर

Related Posts

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक
कृषी

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक

August 17, 2026
मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील
कृषी

मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील

July 23, 2026
शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील
कृषी

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील

July 11, 2026
“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”
कृषी

“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”

July 7, 2026
गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश
कृषी

गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश

July 4, 2026
ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील
कृषी

ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील

June 5, 2026
Next Post

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी तुळजापूर येथे येऊन जन सुनावणी घ्यावी – खा.ओमराजे निंबाळकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!